Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डाएटफ्रेंडली पारंपरिक चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट पालकची कोशिंबीर, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांसह मोठ्यांना पालक खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही पालकपासून कोशिंबीर बनवू शकता. पालकची कोशिंबीर कोणत्याही पदार्थांसोबत चविष्ट लागते. जाणून घ्या पालक कोशिंबीर बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2026 | 03:40 PM
डाएटफ्रेंडली पारंपरिक चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट पालकची कोशिंबीर, नोट करून घ्या रेसिपी

डाएटफ्रेंडली पारंपरिक चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट पालकची कोशिंबीर, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

हिवाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. पालेभाज्यांमध्ये असलेले लोह, प्रथिने आणि विटामिन शरीराला भरपूर ऊर्जा देतात. थंडीच्या दिवसांमध्ये कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी पालेभाज्यांचे सेवन करावे. शरीरातील रक्ताची पातळी कमी झाल्यानंतर गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी नियमित एक ग्लास पालक स्मूदी किंवा पालेभाज्या खाव्यात. यामुळे महिनाभरात रक्त वाढेल आणि तुम्ही निरोगी राहाल. बऱ्याचदा वजन वाढेल या भीतीने अनेक लोक वेगवेगळ्या भाज्या आणि सॅलड खाणे टाळतात. पण दैनंदिन आहारात पालेभाज्या आणि सॅलडचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. यापूर्वी कायमच तुम्ही कांदा टोमॅटो टाकून बनवलेली कोशिंबीर खाल्ली असेल, पण आज आम्ही तुम्हाला पालक कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. त्यानिमित्ताने लहान मुलांसह मोठेसुद्धा पालेभाज्यांचे सेवन करतील. पालेभाज्या पाहून नाक मुरडणारी लोक पालक कोशिंबीर आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया पालक कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

साहित्य:

  • पालक
  • दही
  • मीठ
  • कांदा
  • तेल
  • लसूण
  • लाल मिरची
  • जिरं
  • हळद
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • मीठ
  • कोथिंबीर
कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

कृती:

  • पालक कोशिंबीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ करून पाण्याने तीन वेळा धुवून घ्या. त्यानंतर पालक बारीक चिरा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, बारीक केलेला लसूण, बारीक केलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात हिंग, हळद, घालून मिक्स करा आणि त्यात बारीक चिरून घेतलेला पालक घालून एक वाफ काढून घ्या.
  • पालक शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला घालून गॅस बंद करा.
  • गॅस बंद केल्यानंतर त्यात दही आणि बारीक केलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली पालक कोशिंबीर. हा पदार्थ गरमागरम भातासोबत चविष्ट लागेल.

Web Title: How to make spinach salad at home simple food recipe benefits of eating spinach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

टेस्टीच नाही तर हेल्दीही… घरी बनवा कुरकुरीत ‘सुरणाचे चिप्स’, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा
1

टेस्टीच नाही तर हेल्दीही… घरी बनवा कुरकुरीत ‘सुरणाचे चिप्स’, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल
2

कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी
3

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी
4

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.