नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मसाला इडली
सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं रोज नवनवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. शिरा, उपमा, पोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यात मसाला इडली बनवू शकता. तुम्ही बनवलेली मसाला इडली घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. इडली, डोसा, आप्पे इत्यादी साऊथ इंडियन पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप आवडतात. हे पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. शिवाय थंडीच्या दिवसांमध्ये चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशातच लहान मुलांना नाश्त्यात काय द्यावं? हा प्रश्न महिलांना बऱ्याचदा पडतो. अशावेळी तुम्ही मुलांना नाश्त्यात किंवा डब्यात मसाला इडली बनवून देऊ शकता. चला तर जाणून घेऊया मसाला इडली बनवण्याची सोपी रेसिपी.
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा