Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर काय खावं बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही बटाटा चाट बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2026 | 03:40 PM
१० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट

१० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट

Follow Us
Follow Us:

संध्याकाळी भूक लागल्यानंतर प्रत्येकाला काहींना काही खाण्याची इच्छा होते. वडापाव, भजीपाव, सामोसा, शेवपुरी इत्यादी तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चटपटीत बटाट्याचे चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बटाटा खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. नाश्त्यात पचनास जड असलेले पदार्थ खाऊ नयेत. कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी चटपटीत बटाट्याचे चाट बनवावे. भूक लागल्यानंतर कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खायला आवडतात. चला तर जाणून घेऊया चटपटीत बटाटा चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी

साहित्य:

  • बटाटा
  • डाळिंबाचे दाणे
  • चाट मसाला
  • तेल
  • लाल तिखट
  • लिंबाचा रस
  • जिऱ्याची पावडर
  • हिरवी चटणी
  • चिंच चटणी
  • दही
  • कांदा
  • कोथिंबीर
  • शेव
Recipe : गट हेल्थसाठी अमृतसमान आहे हे ड्रिंक, महागडे प्रोबायोटिक्स खरेदी न करता घरीच तयार करा

कृती:

  • बटाटा चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे टाकून २ ग्लास पाणी टाका. कुकरचे झाकण लावून बटाटे शिजवा.
  • शिजवून घेतलेले बटाटे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून बारीक बारीक तुकडे करा.
  • गरम तव्यावर तेल टाकून त्यावर बटाटे कुरकुरीत भाजा. यामुळे चाटची चव अतिशय चटपटीत आणि कुरकरीत लागेल.
  • मोठ्या वाटीमध्ये भाजून घेतलेले बटाटे घेऊन त्यावर मीठ, लाल तिखट आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घाला.
  • त्यानंतर कुरकुरीत मसाल्यांवर फेटलेले दही, मसालेदार हिरवी चटणी आणि गोड चिंचेची चटणी, तुमच्या आवडीनुसार डाळिंबाचे दाणे आणि बारीक शेव घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चटपटीत बटाटा चाट.

Web Title: How to make potato chat at home simple chat recipe benefits of eating potato

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
1

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
2

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
3

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
4

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.