Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात विकतचे तेलकट तिखट पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले क्रिमी पनीर बीट सँडविच खावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 20, 2026 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते. पण अनेकांना सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफी प्यायल्यानंतर काहीवेळाने नाश्ता केला जातो. पण असे करण्याऐवजी आधी नाश्ता नंतर चहा कॉफी प्यायल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही आणि अपचन होणार नाही. नाश्त्यात बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. सकाळच्या नाश्त्यात काय खायचे, याची तयारी रात्रीच करून ठेवावी. ज्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुमची घाई होणार नाही. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये क्रिमी पनीर बीट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा अतिशय सुंदर लागते. लहान मुलं कायमच बीट आणि भाज्या खाण्याचा कंटाळा करतात. पण असे न करता मुलांना पौष्टिक पदार्थ खाण्यास द्यावे. बीटचा नैसर्गिक गुलाबी रंग पदार्थाची चव वाढवण्यास मदत करतो. याशिवाय व्यायाम करणारे लोक सुद्धा सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या आहारात सँडविचचे सेवन करू शकतात. चला तर जाणून घेऊया क्रिमी पनीर बीट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

पार्टी असो किंवा नाश्त्याची वेळ? झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे रिंग, सगळ्यांच्या लक्षात राहील अशी चविष्ट रेसिपी

साहित्य:

  • ब्रेड
  • बीट
  • काकडी
  • पनीर
  • कांदा
  • गाजर
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • चिली फ्लेक्स
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • बटर
  • अक्रोड
  • ओरिगानो
गरमागरम भाकरीसोबत करा चमचमीत बेत! गावरान पद्धतीमध्ये झटपट बनवा शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी

कृती:

  • क्रिमी पनीर बीट सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात मखाना, भिजवलेले अक्रोड, हिरवी मिरची,लसूण, उकडलेले बीट, दही,मीठ, चिली फ्लेक्स, पाणी घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना जास्त पाणी घालू नये.
  • तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात बारीक केलेला काकडी, गाजर,कांदा घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात टोमॅटोचे बारिक तुकडे, पनीरचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करा. आवश्यकता वाटल्यास त्यात चवीनुसार मीठ टाकावे.
  • ब्रेडच्या स्लाइसवर बटर किंवा हिरवी चटणी लावून त्यावर तयार केलेले मिश्रण एकसमान पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा.
  • तवा गरम करून त्यावर तयार केलेले सँडविच ठेवून बाजूला बटर टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा. भाजलेल्या सँडविचचे दोन तुकडे करून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले क्रिमी पनीर बीट सँडविच.
 

Web Title: How to make creamy paneer beetroot sandwich at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.