Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Moong Dal Kheer Recipe : बाप्पाला फक्त शिराच नाही तर यंदा प्रसादात अर्पण करा क्रिमी आणि गोड चवीची मूगडाळीची खीर. याची चव सणाचा गोडवा वाढवेल आणि घरातील सर्वांनाच खुश करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 20, 2026 | 08:15 PM
Recipe : शिरा जाल विसरुन... अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Recipe : शिरा जाल विसरुन... अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Follow Us
Follow Us:
  • मूगाच्या डाळापासून तयार करा खीर.
  • ही गोड आणि क्रिमी खीर घरातील सर्वांना खुश करेल.
  • याची रेसिपी फारच सोपी आहे.
गणपतीच्या प्रसादासाठी अनेकदा आपण रव्याचा शिरा तयार करतो. आगमणाच्या वेळीही शिऱ्याचा प्रसाद दाखवला जातो. अशात विसर्जनावेळी तुम्ही काही वेगळं म्हणून रव्याच्या शिऱ्याऐवजी यंदा मूगडाळीचा खीर तयार करु शकता. मूगाची डाळ पोटासाठी चांगली मानली जाते. आपण अनेकदा हिची भाजी खाल्ली असेल पण तुम्हाला माहितीये का? यापासून तुम्ही टेस्टी असे डेझर्ट देखील तयार करु शकता. गणेशाला अर्पण करण्यासाठी गोड आणि क्रिमी मूगाच्या डाळीची खीर एक चांगला पर्याय ठरेल. याची चव फक्त बाप्पालाच नाही तर घरातल्या इतर सदस्यांनाही खुश करुन जाईल. चला मूगाच्या डाळीपासून चविष्ट अशी खीर कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया. रेसिपीची खासियत म्हणजे ही खीर तयार करण्यासाठी घरातील निवडक साहित्यांची गरज भासते आणि फार कमी वेळेत खीर बनून तयार होते.

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

साहित्य

  • अर्धा कप मूग डाळ
  • २ चमचे तूप (डाळ परतण्यासाठी)
  • १ लिटर पूर्ण फॅट दूध
  • केशरच्या ८-१० काड्या
  • ५० ग्रॅम दूध
  • गूळ
  • १०-१२ बदाम (बारीक चिरलेले किंवा जाडसर कुटलेले)
  • १०-१२ काजू (लहान तुकडे केलेले)

Recipe : व्हेज लव्हर्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल टेस्टी पनीर बिर्याणी

कृती

  • लक्षात घ्या, मूगाच्या डाळीची खीर तयार करण्यासाठी तुम्हाला मूगडाळीला सर्वप्रथम १-२ तास पाण्यात भिजवून ठेवावे लागेल.
  • डाळ पूर्णपणे भिजली की, डाळीला पाण्यातून वेगळे करा.
  • आता एक पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करा आणि यात मूगडाळ टाकून मंद आचेवर डाळीला छान शिजवून घ्या.
    डाळीचा सुगंध येईपर्यंत तिला शिजवत राहा.
  • डाळ जेव्हा छान शिजेल तेव्हा यात दूध घालून चमच्याच्या साहाय्याने हलवत राहा. यावेळीच केशराच्या काही काड्याही यात टाकून द्या.
  • जेव्हा डाळ छान शिजून बारीक होईल तेव्हा यात बाजारातील विकत मिल्कमेड पावडर अ‍ॅड करा. ही पावडर खीरीला गोड चव आणि क्रिमी टेक्चर देण्यास मदत करेल.
  • आता एक जाड बुडाचे भांडे गरम करा, त्यात गूळ घालून मंद आचेवर परतून घ्या.
  • गुळाचा तयार पाक खीरीच्या मिश्रणात घाला आणि हलवून पुन्हा मंद आचेवर खिरीला शिजत ठेवा.
  • खीर छान शिजली आणि घट्ट झाली की यात बदाम-काजू किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून गॅस बंद करा.
  • तयार गरमा गरम खीर वाटीत काढून खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: How to make moong dal kheer recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganeshotsav 2026
  • marathi recipe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.