Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईचा फेमस उलटा वडा पाव घरी कसा बनवायचा? भन्नाट रेसिपी नोट करा

वडा पावला अनोखी ट्विस्ट देऊन तयार करण्यात आलेला उलटा वडा पाव मुंबईतील एक फेमस स्ट्रीट फूड आहे. पावाच्या आतील बटाट्याचे स्टफिंग आणि बाहेरील कुरकुरीत बेसनाचे आवरण या पदार्थाला आणखीन

  • By नुपूर भगत
Updated On: May 14, 2025 | 09:45 AM
मुंबईचा फेमस उलटा वडा पाव घरी कसा बनवायचा? भन्नाट रेसिपी नोट करा

मुंबईचा फेमस उलटा वडा पाव घरी कसा बनवायचा? भन्नाट रेसिपी नोट करा

Follow Us
Close
Follow Us:

वडा पाव हा मुंबईचा अत्यंत लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. पण सध्या “अल्टा वडा पाव” (Ulta Vada Pav) हे वडा पावचे नाविन्यपूर्ण व्हर्जन आहे जे लोकांमध्ये फार लोकप्रिय होत आहे. यात पावाच्या आत भाजी भरली जाते आणि नंतर याला चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह केला जाते. पदार्थाला देण्यात आलेल्या अनोख्या ट्विस्टमुळे हा पदार्थ खवय्यांना खूपच आवडतो.

Mango Mastani Recipe: नेहमीचा आमरस विसरा, यंदा आंब्यापासून घरी बनवा थंडगार ‘मँगो मस्तानी’

उल्टा वडा पाव हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांनाच खायला फार आवडतो. तुम्ही हा पदार्थ घरीच अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग त्वरित जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.


साहित्य

  • बटाटे – ३ मध्यम आकाराचे (सालं काढून, उकडून, चुरडून)
  • आले-लसूण पेस्ट – १ चमचा
  • हिरव्या मिरच्या – २ (बारीक चिरून)
  • हळद – ¼ टीस्पून
  • मोहरी – ½ टीस्पून
  • कढीपत्ता– ७-८ पाने
  • कोथिंबीर – २ चमचे (बारीक चिरलेली)
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – २ चमचे (फोडणीसाठी)
बेसन पीठासाठी
  • बेसन – १ कप
  • हळद – ¼ टीस्पून
  • ओवा – ¼ टीस्पून (ऐच्छिक)
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार (सैलसर पीठ भिजवण्यासाठी)
इतर साहित्य
  • पाव – ३ ते ४ (स्लाईस करून चौकोनी तुकडे करा)
  • तेल – तळण्यासाठी
  • लसूण चटणी / सुकट चटणी – सर्व्ह करताना
Cheese Balls Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी चिज बॉल्स; लहान मुले होतील खुश

कृती

  • उलट वडा पाव तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाका
  • यानंतर यात मोहरी, कढीपत्ता आणि आले लसूण पेस्ट आणि मिरचीची पेस्ट घालून चांगली फोडणी द्या
  • १०-१५ सेकंद परतून त्यात हळद व मीठ टाका
  • त्यानंतर यात उकडलेले बटाटे मॅश करून घाला आणि चांगले मिक्स करा
  • मग यात चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा आणि गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्या
  • तयार मिश्रणाचे मिश्रणाचे छोटे गोळे बनवा
  • आता एक पाव घ्या आणि पावाच्या आत हे तयार मिश्रण भरा
  • दुसरीकडे एका वाडग्यात बेसन, हळद, मीठ, ओवा एकत्र करून त्यात पाणी घालून सैलसर पीठ तयार करा
  • मिश्रण भरलेले पाव तयार बेसनाच्या द्रावणात बुडवा आणि तेलात सोडा
  • दोन्ही बाजूंनी याला चांगले तळून घ्या
  • तयार उलटा वडा पाव एक प्लेटमध्ये काढा आणि आवडीच्या चटणीसह खण्यसाठी सर्व्ह करा

Web Title: How to make mumbais famous ulta vada pav at home note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
3

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’
4

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.