(फोटो सौजन्य: istock)
संध्याकाळची वेळ झाली की, आपल्याला हलकी हलकी भूक लागू लागते. अशात आपण नेहमीच काही ना काही चवदार आणि टेस्टी पदार्थाच्या शोधात असतो. तेच तेच खाऊन कंटाळा आला की आपल्याला काही ना काही चवदार खाण्याची इच्छा होते अशात आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुमच्या सर्व क्रेव्हिंग्स पूर्ण केले. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे टेस्टी चीज बॉल्स.

हा पदार्थ तुम्ही अनेकदा ऐकला किंवा खाल्ला असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हा क्रिस्पी आणि चिजी पदार्थ घरीदेखील बनवू शकता. याची रेसिपी फार सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. बाहेरील कुरकुरीत आवरण आणि आतून निघणारे मऊदार चीज चवीला फार अप्रतिम लागते. लहान मुलांना तर हा पदार्थ फारच आवडतो अशात मुलांना खुश करण्यासाठी तुम्ही हे चीज बॉल्स तयार करू शकता. कोणत्या पार्टीसाठी अथवा घरी आलेल्या पाहुण्यांनाही तुम्ही हे चीज बॉल्स सर्व्ह करू शकता. चला त्वरित जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती






