Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहब्बतचा नाही यावेळी घरी बनवा ‘नफरतचा शरबत’, बनवा आणि चव एकदा चाखून तर बघा

Nafrat Ka Sharbat Recipe : उन्हाळ्यात काहीतरी वेगळं ट्राय करा, घरी बनवा दिल्लीचा फेमस स्ट्रीट फूड 'नफरतचा शरबत'. घाबरुन जाऊ नका, हे एक सामान्य ड्रींक आहे जे सफरचंद आणि दुधापासून तयार केले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 22, 2026 | 08:15 PM
मोहब्बतचा नाही यावेळी घरी बनवा 'नफरतचा शरबत', बनवा आणि चव एकदा चाखून तर बघा

मोहब्बतचा नाही यावेळी घरी बनवा 'नफरतचा शरबत', बनवा आणि चव एकदा चाखून तर बघा

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील जामा मशिदीच्या खाऊ गल्ल्यांमध्ये नफरतचा शरबत फार लोकप्रिय आहे.
  • सफरचंद आणि दुधापासून या पेयाला तयार केले जाते.
  • उन्हाळ्याच्या दिवसांत तुम्ही घरीच हे ड्रिंक तयार करून पिऊ शकता.
रमजानचा पवित्र महिना सुरू झाला की घराघरांत आणि बाजारपेठांमध्ये विविध थंडगार पेयांची रेलचेल दिसून येते. या दिवसांत प्रेम, आपुलकी आणि एकत्रितपणाची भावना अधिक दृढ होते. अशाच खास पेयांपैकी एक म्हणजे “मोहब्बतचा शरबत”, जो ताज्या टरबूज, दूध आणि गुलाब सिरपच्या मिश्रणातून तयार केला जातो. विशेषतः जामा मस्जिद परिसरात हा शरबत खूप प्रसिद्ध आहे आणि दूरदूरहून लोक याचा आस्वाद घेण्यासाठी येतात.

Summer Special : उष्ण वातावरण वाढत चाललंय… घरी बनवा थंड आणि चटकदार ‘मसाला ताक’

पण याच गल्ल्यांमध्ये एक वेगळ्याच नावाचा आणि तितकाच चविष्ट ड्रिंक मिळतो ज्याचे नाव आहे “नफरतचा शरबत”. नाव जरी वेगळं आणि थोडं विचित्र वाटलं तरी त्याची चव मात्र अतिशय गोड, ताजेतवाने करणारी आणि मोहब्बतच्या शरबतलाही टक्कर देणारी आहे. यंदा तुम्ही काहीतरी हटके आणि मजेदार ट्राय करायचा विचार करत असाल, तर हा नफरतचा शरबत घरी नक्की बनवून पाहा. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • २ कप थंड दूध
  • १ कप पिकलेला खरबूज (मॅश केलेला)
  • २ ते ३ मोठे चमचे गुलाब सिरप
  • १ ते २ मोठे चमचे साखर (चवीनुसार)
  • १/२ छोटा चमचा वेलची पूड
  • १ ते २ मोठे चमचे भिजवलेले सब्जा (तुळशी) बिया
  • बर्फाचे तुकडे
  • चिरलेले ड्रायफ्रूट्स (बदाम, पिस्ता)
विकतंच कशाला? आता घरीच बनवा लहान मुलांच्या आवडीची ‘स्निकर्स चॉकलेट’, रेसिपी आहे फार सोपी

कृती

  • सर्वप्रथम पिकलेल्या खरबूजाचा गर चांगला मॅश करा किंवा हलक्या हाताने ब्लेंड करून स्मूद पल्प तयार करा.
  • एका मोठ्या भांड्यात थंड दूध घ्या आणि त्यात साखर घालून नीट विरघळवा.
  • आता या दुधात तयार केलेला खरबूजाचा पल्प घालून व्यवस्थित मिसळा, जेणेकरून दोन्हींची चव एकजीव होईल.
  • त्यानंतर गुलाब सिरप आणि वेलची पूड घालून हलक्या हाताने मिक्स करा. यामुळे शरबताला छान सुगंध आणि आकर्षक रंग येईल.
  • भिजवलेले सब्जा बिया घालून पुन्हा हलक्या हाताने ढवळा.
  • आता बर्फाचे तुकडे घाला किंवा काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून शरबत अधिक थंड करा.
  • सर्व्ह करताना ग्लासमध्ये ओता, वरून ड्रायफ्रूट्स घाला आणि आवडीनुसार थोडा गुलाब सिरप टाकून सजवा.
  • अशा प्रकारे तयार होणारा नफरतचा शरबत चवीला अतिशय खास आणि ताजेतवाने करणारा आहे. एकदा बनवून पाहिल्यावर तुम्हीही याच्या प्रेमात पडाल.
 

Web Title: How to make nafrat ka sharbat at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • apple
  • marathi recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
2

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
4

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.