Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मकरसंक्रांतीच्या सणासाठी घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट तीळ गुळाचे लाडू

मकर संक्रांतीच्या आधी सर्वच घरांमध्ये तीळ गुळाचे लाडू बनवले जातात. पण अनेकदा लाडू बनवताना ते चिकट किंवा जास्त कडक होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तीळ गुळाचे लाडू बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 06, 2025 | 01:45 PM
घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट तीळ गुळाचे लाडू

घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट तीळ गुळाचे लाडू

Follow Us
Follow Us:

भारतासह इतर सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मकर संक्रांती सण साजरा केला जातो. दरवर्षी १४ जानेवारीला मकरसंक्रांती साजरी केली जाते. या दिवशी प्रामुख्याने काळे रंगाचे कपडे परिधान केले जातात. शिवाय अनेक लहान मुलं पतंग उडवतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ या दोन पदार्थाना विशेष महत्व आहे.संक्रांतीच्या दोन दिवस आधीच अनेक घरांमध्ये तीळ गुळाचे चविष्ट लाडू बनवले जातात. तसेच या दिवशी सुगडं पुजून त्यात बोर, ऊस, तीळ इत्यादी अनेक पदार्थ ठेवले जातात. घरातील देवाला तीळ गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. पण अनेकदा घरी लाडू बनवताना लाडू अतिशय चिकट किंवा कडक होऊन जातात. लाडू बनवताना गुळाचे प्रमाण चुकल्यास लाडू व्यवस्थित बनत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला योग्य प्रमाण घेऊन तीळ गुळाचे लाडू बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया तीळ गुळाचे लाडू बनवण्याची कृती. (फोटो सौजन्य – iStock) 

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • शेंगदाणे
  • तीळ
  • गूळ
  • वेलची पावडर
  • बदाम
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ गुळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात किसून घेतलेला गूळ टाकून मिक्स करून घ्या.
  • गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात शेंगदाणे, तीळ टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवटी त्यात बारीक करून घेतलेले बदाम टाकून मिक्स करून घ्या.
  • मिश्रण थोडंसं थंड करून झाल्यानंतर तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू तयार करून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले तीळ गुळाचे लाडू.

Web Title: How to make sesame jaggery ladoo at home makar sankranti special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • makar sankranti 2025
  • Makarsankrant
  • Sweet Recipe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.