मकरसंक्रांतीच्या निमित्ताने जोरदार पतंगबाजी करण्यात आली. मात्र पंतगबाजीमध्ये नायलॉनचा मांजा वापरण्यात आला आहे. दौंड शहरामध्ये देखील दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतंग काटाकाटीच्या स्पर्धेत कापलेला मांजा विजेचे खांब, इमारतींचे रेलिंग किंवा झाडांमध्ये अडकतो. परिणामी दरवर्षी तो नागरिकांसाठी अपघाताचे आणि हजारो पक्षांसाठी मृत्यूचे कारण ठरतो.
मकर संक्रांतीच्या आधी सर्वच घरांमध्ये तीळ गुळाचे लाडू बनवले जातात. पण अनेकदा लाडू बनवताना ते चिकट किंवा जास्त कडक होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तीळ गुळाचे लाडू…
नायलॉन मांजा विरोधात पोलिस सतत कारवाई करत आहेत. त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची लपून-छपून विक्री होत आहे. लोभाला बळी पडून विक्रेते निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी…