
संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत स्वीट कॉर्न कटलेट
संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर चहा बिस्कीट किंवा वडापाव, समोसा, शेवपुरी इत्यादी गोष्टी खाल्ल्या जातात. पण कायमच बाहेरील तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. तिखट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, अपचन, ऍसिडिटी होते. त्यामुळे नाश्त्यात कायमच घरी बनवलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात खाण्यासाठी स्वीट कॉर्न कटलेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मक्याचे दाणे लहान मुलांना खूप जास्त आवडतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मक्याचे दाणे उपलब्ध असतात. त्यामुळे मक्याच्या दाण्यांचे कटलेट बनवताना त्यात वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकता. चला तर जाणून घेऊया स्वीट कॉर्न कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी