Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणातील उपवासाच्या दिवशी घरी बनवा कुरकुरीत रताळ्याचे काप, घरातील सगळ्यांचं आवडेल पदार्थ

उपवासाच्या साबुदाणे खाल्यामुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर रताळ्याचे काप बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2025 | 09:59 AM
श्रावणातील उपवासाच्या दिवशी घरी बनवा कुरकुरीत रताळ्याचे काप

श्रावणातील उपवासाच्या दिवशी घरी बनवा कुरकुरीत रताळ्याचे काप

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्यात महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी साबुदाणे, फळे किंवा वरीचा भात खाल्ला जातो. सर्वच घरांमध्ये प्रामुख्याने साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे अतिशय आवडीने खाल्ले जातात. मात्र नेहमीच साबुदाणा वडे किंवा ठराविक तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही रताळ्याचे चविष्ट कुरकुरीत काप बनवू शकता. रताळ खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. उपवासाच्या दिवशी पचनास अतिशय हलके असलेले पदार्थ खावेत. ज्यामुळे ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवत नाही. रताळ खाल्यामुळे शरीरात दीर्घकाळ ऊर्जा व्यवस्थित टिकून राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. रताळ्यांमध्ये फायबर्स, विटामिन ए, विटामिन सी आणि बी-6, पोटॅशियम, मॅग्ननिज इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही रताळ्याचे सेवन करू शकता. जाणून घ्या रताळ्याचे कुरकुरीत काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

नागपंचमीनिमित्त सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पारंपरिक तिळाच्या करंज्या, नोट करून घ्या पदार्थ

साहित्य:

  • साबुदाणा
  • रताळ
  • हिरवी मिरची
  • तूप
  • मीठ
सकाळचा नाश्ता जरा हेल्दी होऊन जाऊद्यात; घरी बनवा पौष्टिक पण चवदार असा कुरकुरीत रागी डोसा

कृती:

  • रताळ्याचे काप बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यांच्या वरील साल काढा.
  • रताळ्याची साल काढून झाल्यानंतर गोलाकार पातळ चकत्या करा. यामुळे रताळी व्यवस्थित भाजली जातील.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि हिरव्या मिरचीची बारीक पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • पॅन गरम करून त्यात वाटीभर साबुदाणे भाजून घ्या. साबुदाणे कुरकुरीत भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर करून घ्या.
  • तयार केलेली साबुदाण्याची पावडर ताटात घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. रताळ्याचे तुकडे साबुदाण्याच्या पिठात घोळवून पॅनमधील तुपात सोडा.
  • दोन्ही बाजूने रताळ्याची काप व्यवस्थित भाजून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कुरकुरीत रताळ्याची काप.

Web Title: How to make sweet potato fry at home fasting recipe benefits of eating sweet potato

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
1

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
2

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
3

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
4

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.