
Breakfast Recipe : तुम्ही आजवर थट्टे इडली हा पदार्थ खाल्ला आहे का? सोशल मिडियावर ही रेसिपी चांगलीच ट्रेंड करत असून या इडलीची खासियत म्हणजे याचा मोठा आकार आहे. चला नोट करुयात याची भन्नाट रेसिपी.
Ganeshotsav 2026 : सणाचा गोडवा वाढवा, घरी बनवा मार्केट स्टाईल खुशखुशीत ‘बालुशाही’
साहित्य
मऊ थट्टे इडलीसाठी महत्त्वाच्या टिप्स
उडदाची डाळ चांगली भिजवून ती भरपूर हलकी होईपर्यंत वाटणे महत्त्वाचे आहे. पीठ आंबवताना भांडे पूर्ण भरू नये, कारण आंबल्यानंतर पीठाचा आकार वाढतो. इडली वाफवताना सुरुवातीपासून खूप मोठी आच ठेवण्याऐवजी मध्यम आचेवर वाफवणे चांगले. इडली जास्त वेळ वाफवल्यास ती कोरडी होऊ शकते. वाफवल्यानंतर इडली काही मिनिटे स्थिर होऊ दिल्यास साच्यातून काढणे सोपे जाते.