कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय आयुर्वेदिक उपाय करावेत
जर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, नेहमी झोपून राहावेसे वाटत असेल, काम करावेसे वाटत नसेल, नेहमी शरीरात वेदना होत असतील, स्नायूंमध्ये वेदना होत असतील, कधीकधी नसांमध्ये वेदना होत असतील, कधीकधी सांध्यामध्ये वेदना होत असतील तर असे होते. या सगळ्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे. सर्वप्रथम, जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर लवकरात लवकर स्वतःची चाचणी करून घ्या.
प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर इरफान यांच्या मते, कोलेस्टेरॉल हा एक वेगाने वाढणारा आणि गंभीर आजार आहे, जो रक्तवाहिन्या ब्लॉक करू शकतो आणि तुमचा हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होऊ शकतो. जर तुम्हाला नेहमी थकवा, अशक्तपणा आणि शरीरात जडपणा जाणवत असेल तर हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे. कोलेस्टेरॉलवर उपचार काय आहेत? डॉक्टरांनी सांगितले की कोलेस्टेरॉलसाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत पण जर तुम्हाला सतत औषधे घ्यायची नसतील तर तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या काही गोष्टी वापरू शकता. घरगुती उपचारांमुळे तुम्हाला कोणताही धोका न होता फायदा होऊ शकतो (फोटो सौजन्य – iStock)
21 दिवसात कोलेस्ट्रॉल संपुष्टात
डॉक्टरांनी सांगितले की कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी धणे आणि मेथीचे पाणी हा एक उत्तम उपाय आहे. फक्त २१ दिवस धणे आणि मेथीचे पाणी प्यायल्याने तुमचे कोलेस्टेरॉल कमी होईल. इतकेच नाही तर या मिश्रणाचे सेवन केल्याने तुम्हाला आळस आणि थकवा दूर होतो आणि शरीराची ताकद वाढू शकते. धणे आणि मेथीच्या दाण्यात असणारे गुणधर्म शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
नसांना अक्षरशः पिळून शरीरातून बाहेर पडेल बॅड कोलेस्ट्रॉल, फक्त प्या उपाशीपोटी ‘हे’ पाणी
कसे तयार करावे पाणी?
धणे आणि मेथीचे पाणी कसे तयार कराल?
धणे आणि मेथीचे पाणी तयार करण्यासाठी तुम्हाला पाणी, धणे, मेथी दाणे हे साहित्य लागेल. त्याचा कसा वापर करावा आपण जाणून घेऊया
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे
कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे?
दररोज ३० मिनिटे शारीरिक हालचाल करा. एरोबिक्स, योगा, सायकलिंग किंवा वेगाने चालणे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. व्यायामामुळे चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढण्यास मदत होते. जास्त वजनामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते म्हणून तुमचे वजन नियंत्रणात ठेवा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा आणि दररोज ७-८ तास झोप घ्या. झोपेचा अभाव शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.
शरीरात जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल भस्मसात करतील 5 पदार्थ, कोपऱ्यापासून होईल नष्ट
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय