Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात रोझमेरीचा वापर कसा करावा माहित नाही? जाणून घ्या 3 पद्धती

रोझमेरी या हर्ब्सचे नाव तर तुम्ही अनेकदा ऐकले असेल मात्र तुम्हाला माहित आहे का? हा एक इटालियन मसाल्याचा पदार्थ असून तुम्ही याचा वापर देशी पदार्थांमध्येही करू शकता. कोण कोणत्या प्रकारे करता येईल याचा वापर, वाचा सविस्तर.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 04, 2024 | 05:59 PM
जेवणात रोझमेरीचा वापर कसा करावा माहित नाही? जाणून घ्या 3 पद्धती
Follow Us
Follow Us:

मसाल्यांच्या बाबतीत इटालियन हर्ब्सदेखील कुठे मागे नाहीत. आपण यांचा ड्राय हर्ब्स म्हणून वापर करू शकतो. हे हर्ब्स फक्त चवच नाही वाढवत तर यांचा सुगंधही कमाल असतो. यामुळे जेवणाला एक वेगळी चव मिळते. या इटालियन हर्ब्सपैकीच एक आहे रोझमेरी. रोझमेरी ही एक औषधी वनस्पती असून अनेक भाज्यांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. याचा सुवास फार छान वाटतो. स्वयंपाकात मसाला म्हणून याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

रोझमेरी आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. यात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि इतर असे अनेक गुणधर्मे आढळली जातात. एवढेच नाही, तर चिंता, नैराश्य आणि ताणतणाव यांसारख्या समस्या दूर करण्यास याचा वापर केले जाऊ शकतो. मात्र अनेकांना याचा वापर कसा करावा, हे माहितच नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याचा आहारात वापर कसा करावा याविषयीची माहिती सांगणार आहोत.

[read_also content=”रात्रीच्या उरलेल्या भाताचे काय करावे ते सुचत नाहीये? मग बनवा ही चविष्ट डिश! https://www.navarashtra.com/lifestyle/make-tasty-fried-rice-out-from-leftover-rice-542710.html”]

3 पद्धतीने करा रोझमेरीचा वापर

सॅलड ड्रेसिंगसाठी करा वापर
जर तुम्ही डाएटवर असाल किंवा तुम्हाला सॅलड खायला आवडता सेल तर सॅलड वर टाकण्यासाठीची रोझमेरी ड्रेसिंग तुम्ही घरीच टायर करू शकता. यासाठी एका कपात अर्धा चमचा लिंबू, रोझमेरी पाने, अर्धा चमचा व्हिनेगर, मीठ, काळी मिरी असे सर्व साहित्य टाकून एकत्र करून घ्या. आता हे मिश्रण तुम्ही कोणत्याही सॅलड ड्रेसिंग म्हणून वापरू शकता. याने तुमच्या सॅलडची चव आणखीनच वाढेल.

चहामध्ये करा वापर
अनेकांना चहा प्यायला फार आवडतो. हा एक एनर्जी बूस्टरप्रमाणे काम करत असतो. तुम्हालाही चहा पिण्याची सवय असेल तर तुमच्या चहात आता तुम्ही रोझमेरीचाही समावेश करू शकता. यासाठी तुमचा एका भांड्यात पाणी उकळत ठेवा मग यात रोझमेरीचे पाने आणि तुमची आवडती चहापत्ती टाका आणि घालून हा चहा प्या. थकवा दूर करण्यासाठी हे फायदेशीर ठरेल.

कुकिंग ऑइल
घरामध्ये नवीन चविष्ट तेल बनवायचे असल्यास रोझमेरीचा वापर करून तुम्ही असे करू शकता. यासाठी एक मोठी बरणी घ्या आणि त्यात रोझमेरीची पाने टाका मग यात व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल घाला. ही बाटली रोज उन्हात ठेवा. आता हे तेल तुम्ही घरात कोणत्याही पदार्थात वापरू शकता. याने तुमच्या पदार्थाची चव द्विगुणित होईल.

 

Web Title: How to use rosemary in food learn 3 methods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2024 | 05:56 PM

Topics:  

  • kitchen tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.