Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडात सतत फोड येतात? शरीरात Vitamin B12 ची कमतरता निर्माण झाल्यास नियमित खा ‘हे’ पदार्थ, कायम राहाल निरोगी

शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात पौष्टिक आणि विटामिन बी १२ युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 30, 2025 | 11:32 AM
शरीरात Vitamin B12 ची कमतरता निर्माण झाल्यास नियमित खा 'हे' पदार्थ

शरीरात Vitamin B12 ची कमतरता निर्माण झाल्यास नियमित खा 'हे' पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. विटामिन सी, विटामिन बी, कॅल्शियम, प्रोटीन किंवा इतर कोणत्याही विटामिनची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास आरोग्य बिघडू लागते. शरीरासाठी सगळ्यात महत्वाचे विटामिन म्हणजे विटामिन बी 12. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे रोजच्या आहारात नेहमीच पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. विटामिन बी 12  च्या कमतरतेमुळे हातपायांना मुंग्या येणे, तोंडात फोड, अल्सर येणे किंवा थकवा येणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात सतत दिसू लागतात. ही लक्षणे विटामिन बी 12  च्या कमतरतेची अतिशय सामान्य लक्षणे आहेत.(फोटो सौजन्य – istock)

जेवल्यानंतर त्वरीत पोटात येतेय कळ, होतेय शौच; हॉवर्डच्या डॉक्टरांनी सांगितले नॉर्मल आहे की आजाराचा संकेत

विटामिन बी १२च्या कमतरतेमुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.सतत येणारा थकवा, अशक्तपणा किंवा चेहरा फिकट पडणे, सतत चिडचिड होणे इत्यादी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला विटामिन बी 12  ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

अंड्याचे सेवन:

सकाळच्या नाश्त्यात नियमित एक किंवा दोन अंडी खावीत. नियमित दोन अंडी खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेली विटामिन आणि प्रोटीनची कमतरता भरून निघते. अंड्याचे पांढरे कव्हर खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील. अंडी खाल्यामुळे शरीराची कार्यक्षमता सुधारते. मेंदूच्या विकासासाठी नियमित एक किंवा दोन अंडी खावीत.

दुधाचे पदार्थ:

दुग्ध जन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी 12 आढळून येते. नियमित एक ग्लास दुधाचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. आहारात दूध, दही, चीज किंवा इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीरात कायमच ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी दही किंवा दुधाचे सेवन करावे. गरोदर स्त्रिया किंवा वयस्कर लोकांसाठी दुग्धजन्य पदार्थ अतिशय गुणकारी ठरतात.

मासे:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. माश्यांचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये असलेले प्रोटीन शरीरासाठी आवश्यक ठरतात. पण रोजच्या आहारात जास्त प्रमाणात चिकन, मटणाचे सेवन करू नये. यामुळे शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.

कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात सतत वेदना होतात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ पाणी, पोट होईल स्वच्छ

फोर्टिफाइड फूड्स:

शाहाकारी लोकांनी आहारात फोर्टिफाइड फूड्स खावे. यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात विटामिन बी 12 मिळते. फोर्टिफाइड दूध, ब्रेड, नाश्त्याचे सिरीअल्स, सोया दूध आणि नट्स इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास विटामिन बी 12 ची कमतरता भरून निघेल आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल. विटामिन बी 12  शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: If vitamin b12 deficiency occurs in the body eat these foods regularly vitamin b healthy food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • important vitamins
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

घरातील छोटी मोठी काम करताना थकल्यासारखे वाटते? मग शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा बदल
1

घरातील छोटी मोठी काम करताना थकल्यासारखे वाटते? मग शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा बदल

Mouth Ulcer: तोंडात झालेल्या जखमांमुळे खाणे पिणे कठीण झाले आहे? मग अल्सर बरे करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
2

Mouth Ulcer: तोंडात झालेल्या जखमांमुळे खाणे पिणे कठीण झाले आहे? मग अल्सर बरे करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.