
Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप
थंड हवामान असो की पावसाळ्याचा मोसम, गरमागरम कुरकुरीत स्नॅक्स खाण्याची मजा काही औरच असते. अशा वेळी आपण सहसा बटाट्याचे वेफर्स, पकोडे किंवा भजी खातो. पण जर त्याच स्वादात थोडं आरोग्य मिसळायचं असेल, तर रताळ्याचे कुरकुरीत काप हा एक उत्तम पर्याय ठरतो. रताळं म्हणजेच स्वीट पोटॅटो हे पौष्टिक घटकांनी भरलेले असते त्यात व्हिटॅमिन A, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हे स्नॅक केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यदायीही आहे. याच्या नियमित सेवनाने पचन सुधारते, वजन नियंत्रित करण्यास मदत होते आणि डोळ्यांचे आरोग्या सुधारण्यास मदत होते. हे हंगामी फळ अनेक पोषक घटकांनी समृद्ध असते.
रताळ्याचे काप हे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि त्यासाठी फार साहित्यही लागत नाही. त्यांना तुम्ही ओव्हनमध्ये बेक करून, किंवा तेलात तळून बनवू शकता. हे काप बाहेरून खमंग आणि आतून थोडे मऊसर लागतात अगदी परफेक्ट टी-टाइम स्नॅक! हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. चला या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य:
कृती: