Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढता राग ठरतोय ‘सायलेंट किलर’! तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता; नियंत्रणासाठी हे उपाय ठरतील प्रभावी

राग ही नैसर्गिक भावना असली तरी तो सतत आणि अनियंत्रित झाला तर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, वाढता राग हा उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मानसिक तणाव वाढवणारा ‘सायलेंट किलर’ ठरू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 13, 2026 | 12:05 PM
वाढता राग ठरतोय ‘सायलेंट किलर’! तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता; नियंत्रणासाठी हे उपाय ठरतील प्रभावी

वाढता राग ठरतोय ‘सायलेंट किलर’! तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता; नियंत्रणासाठी हे उपाय ठरतील प्रभावी

Follow Us
Follow Us:
  • राग येणे सामान्य वाटत असले तरी याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • अतिराग आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतो.
  • राग नियंत्रणात करण्यासाठी काय करावे यासाठीच्या टिप्स जाणून घ्या.
राग ही नैसर्गिक मानवी भावना आहे. कधी तो आपल्याला अन्यायाविरोधात उभे राहण्याची ताकद देतो, तर कधी अनियंत्रित झाला तर नातेसंबंध आणि आरोग्य दोन्ही बिघडवतो. राग प्रत्येकालाच येतो पण त्याची तीव्रता प्रत्येकासाठी सारखी नाही. काहींना कमी राग येतो तर काहींना जास्त. राग व्यक्त करण्याचीही प्रत्येकाची आपली आपली वेगळी पद्धत असते. काहींना गोष्टी तोडून, आपटून राग कमी करता येतो तर काहीजण रागात काहीही न बोलता शांत राहणं पसंत करतात. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी राग महत्त्वाचा आहेच पण हा राग सतत आणि जास्त प्रमाणात येत असेल तर ते काळजीचे कारण ठरू शकते.

सेफ्टी पिनमध्ये असलेलं छोटंसं छिद्र कशासाठी? उत्तर जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

तज्ज्ञांच्या मते, सततचा आणि तीव्र राग हा उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मानसिक तणावाचे कारण ठरू शकतो. म्हणजेच तुमचा अतिराग तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम शक्यता आहे. तज्ज्ञांनी याला सायलंट किलर असे म्हटले आहे. म्हणजेच सामान्य वाटत असणारी अशी गोष्ट जी गंभीर परिणाम घडवून आणू शकते. चला रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया.

जगातील सर्वात Cheapest Country, इथे भारतातील गरीब व्यक्तीही बनेल करोडपती; देशापासून किती लांब आहे ते जाणून घ्या

यावर उपाय काय ?

  • राग आल्यावर सर्वात आधी श्वासोच्छास वेगाने होतो आणि हृदयाची धडधड वाढते. अशा वेळी “४-७-८ ही श्वसन पद्धत उपयोगी ठरते. डोळे बंद करून चार सेकंद नाकाने श्वास घ्या, सात सेकंद श्वास रोखून ठेवा आणि आठ सेकंदांत हळूहळू तोंडाने श्वास सोडा. ही प्रक्रिया काही वेळा केल्यास मेंदू शांत होतो आणि विचार स्पष्ट होतात.
  • राग आल्यावर एक् ग्लास थंड पाणी पिणेही फायदेशीर ठरते. शरीराचे तापमान वाढल्यामुळे चिडचिड वाढते. थंड पाणी हळूहळू पिल्यास शरीर, मन दोन्ही शांत होतात. त्याचबरोबर त्या परिस्थितीपासून थोडा वेळ दूर जाणेही उपयुक्त ठरते. वाद वाढत असताना त्या जागेपासून दूर गेल्यास वाद होत नाहीत.
  • दीर्घकालीन उपाय म्हणून काही नैसर्गिक पद्धती उपयोगी ठरतात. आयुर्वेदात तुळस, अश्वगंधा आणि हळद यांचा उल्लेख आहे. तुळशीचा चहा किंवा पाने चावल्याने ताण कमी होण्यास मदत होते. तसेच दररोज १०-१५ मिनिटे अनुलोम-विलोम आणि कपालभाती प्राणायाम करा.
  • राग मनात साठवून ठेवणे म्हणजे हातात जळता कोळसा ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे राग ओळखणे, स्वीकारणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्यावा.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Increasing anger becomes silent killer experts suggest effective ways to control lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Anger Control
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
2

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
3

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
4

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.