Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे

Air India Freedom Sale : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअर इंडियाने आपला फ्रिडम सेल सुरु केला आहे. याचा लाभ घेत आता प्रवासी स्वस्तात विमान प्रवासाचा लाभ घेऊ शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 14, 2025 | 08:30 AM
Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली 'Freedom Sale'; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली 'Freedom Sale'; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे

Follow Us
Close
Follow Us:

१५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस, याच दिवशी भारताची ब्रिटिश राजवटीतून मुक्तता झाली. हा दिवस देशभर मोठ्या जोशात साजरा केला जातो. यंदा भारताचा 79 स्वातंत्र्यदिन आणि यानिमित्तच एअर इंडिया एक्सप्रेस ने प्रवाशांसाठी खास फ्रीडम सेल ऑफर जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 50 लाख तिकिटांवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अनकथित गोष्टी आणि आजच्या साजरीकरणाच्या पद्धती

देशांतर्गत उड्डाणे : भाडे केवळ ₹1,279 पासून सुरू
आंतरराष्ट्रीय उड्डाणे : ₹4,279 पासून उपलब्ध

बुकिंग व प्रवास कालावधी

ऑफरची सुरुवात : 10 ऑगस्ट 2025 पासून एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट व मोबाइल ॲपवर 11 ते 15 ऑगस्टदरम्यान ही ऑफर प्रमुख ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध

बुकिंगची अंतिम तारीख : 15 ऑगस्ट 2025

प्रवास कालावधी : 19 ऑगस्ट 2025 ते 31 मार्च 2026

मेंबर्सना मिळणार हे अतिरिक्त लाभ

गॉरमैयर हॉट मील, केबिन बॅगेज, अतिरिक्त चेक-इन बॅगेज आणि एक्सप्रेस अहेड सेवांवर मेंबर्सना 20% पर्यंत सवलत दिली जाणार आहे.

महत्त्वाच्या अटी व नियम

  • सवलतीच्या भाड्यात कर, विमानतळ शुल्क आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत.
    अधिकृत वेबसाइट किंवा ॲपद्वारे बुकिंग केल्यास, नेट बँकिंग पेमेंटवर एक्सप्रेस लाइट भाड्याचे प्रोसेसिंग शुल्क माफ राहील.
  • तिकीट रद्द केल्यास सवलतीची रक्कम परत मिळणार नाही, तसेच फ्रीडम सेल अंतर्गत बुकिंग वैध राहणार नाही.
  • जागा मर्यादित असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्व लागू. सवलतीची जागा संपल्यास नियमित भाडे लागू होईल.
  • बुकिंगनंतर परतावा मिळणार नाही. रद्द शुल्क एअरलाइनच्या नियमांनुसार लागू.
  • एअरलाइन कोणत्याही वेळी, पूर्वसूचना न देता, ही ऑफर थांबवू किंवा रद्द करू शकते.
  • कंपनीने फ्लाइट रद्द केल्यास प्रवाशांना भरपाईस पात्रता राहणार नाही.

Independence Day 2025 : आतापर्यंत 6 वेळा बदलण्यात आलाय देशाचा राष्ट्रीय ध्वज; भारताला कसा मिळाला तिरंगा? जाणून घ्या इतिहास

FAQs (संबंधित प्रश्न)

किती जागा उपलब्ध आहेत?
सवलतीच्या दरात ५० लाख जागा उपलब्ध आहेत.

भाडं किती असेल?
देशांतर्गत भाडे १,२७९ रुपयांपासून सुरू होते आणि आंतरराष्ट्रीय भाडे ४,२७९ रुपयांपासून सुरू होते.

Web Title: Independence day 2025 air india express launches freedom sale air tickets will be available for just rs 1279

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • flight ticket
  • Independence Day
  • travel news

संबंधित बातम्या

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात
1

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म; त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलंय गावांचं नाव
2

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म; त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलंय गावांचं नाव

Stargazing : शहरी गोंगाटापासून दूर तारे पाहणे का बनले भारतातील नवे पर्यटन आकर्षण? जाणून घ्या तज्ञांकडून
3

Stargazing : शहरी गोंगाटापासून दूर तारे पाहणे का बनले भारतातील नवे पर्यटन आकर्षण? जाणून घ्या तज्ञांकडून

भारतातील ते मंदिर जिथे पडला होता देवी सतीच्या मुकुटाचा रत्न, 12 व्या शतकात बांधण्यात आलेलं प्रसिद्ध शक्तिपीठ
4

भारतातील ते मंदिर जिथे पडला होता देवी सतीच्या मुकुटाचा रत्न, 12 व्या शतकात बांधण्यात आलेलं प्रसिद्ध शक्तिपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.