Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

रेल्वेने प्रवास करताना अनेक जण गरजेपेक्षा जास्त सामान सोबत घेऊन जातात. मात्र, भारतीय रेल्वेने प्रत्येक क्लासनुसार सामानाची ठराविक मर्यादा निश्चित केली आहे. या मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास अतिरिक्त शुल्क किंवा दंडाचा सामना करावा लागू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 25, 2026 | 08:00 AM
ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Follow Us
Follow Us:
  • AC ते जनरल डब्यापर्यंत किती सामान नेण्याची परवानगी आहे?
  • ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास काय करावे?
  • अतिरिक्त सामानासाठी रेल्वेच्या ‘लगेज ऑफिस’मध्ये बुकिंग कसे करता येते?
आपल्या भारतीयांना रेल्वेने प्रवास करताना भरपूर सामान घेऊन जाण्याची सवय आहे. तथापि, तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेतून सामान वाहून नेताना रेल्वेच्या काही नियमांचे पालन करावे लागते. सामानासाठी रेल्वेकडून एक लिमिट निश्चित करण्यात आली आहे. या लिमिटच्या आधारावरच तुम्ही तुमच्या गरजेचे सामान प्रवासात घेऊन जाऊ शकता.

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

क्लासनुसार ठरवली गेली आहे लिमिट

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही ज्या कोचमध्ये प्रवास करता त्याच्या आधारावर तुमच्या सामाचे वजन निश्चित केले जाते.

फर्स्ट एसी – या क्लासमध्ये यात्रा करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही एक्स्ट्रा चार्जशिवाय 70 किलोपर्यंतचे वजन घेऊन जाण्याची परवानगी आहे.
सेकंड एसी – जर तुमच्याकडे टू-टिअरचे तिकिट असेल तर तुम्ही 50 किलोपर्यंतचे वजन रेल्वेत घेऊन जाऊ शकता.

स्लीपर आणि जनरल डब्ब्यांचे काय नियम आहेत?

जर तुम्ही स्लीपर क्लासमध्ये यात्रा करत असाल तर यातून 40 किलोपर्यंतचे सामान तुम्ही विना फि रेल्वेत कॅरी करु शकता. त्याचबरोबर जर तुम्ही जनरल क्लासमध्ये प्रवास करत असाल तर तुम्ही 35 किलोपर्यंतचे सामान फ्रिमध्ये रेल्वेतून वाहून नेऊ शकता. इथे गर्दी फार असते ज्यामुळे फार जास्त सामान नेण्यास मनाई आहे.

एक्स्ट्रा सामान असल्यास काय करावे?

जर तुमच्याकडे निश्चित केलेल्या सामानाव्यतिरिक्त जास्त प्रमाणात सामान असेल तर रेल्वे सुरु होण्यापूर्वी तुम्ही रेल्वे स्टेशनवरील ‘लगेज ऑफिस’ला भेट देऊ शकता. इथे जाऊन तुम्ही एक्स्ट्रा सामानाला पार्सलच्या स्वरुपात बुक करुन ठेवू शकता. यानंतर ते एक्स्ट्रा सामान तुम्हाला रेल्वेतून विना चिंता घेऊन जाता येईल.

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

स्टेशनवर पकडले गेल्यास दंड आकारला जाईल…

जर तुम्ही लगेच रुल्सचे उल्लंघन केले आणि सामानाला बुक न करता जर एक्स्ट्रा सामान प्रवासात घेऊन जाताना पकडले गेला तर रेल्वे नियमांनुसार तुमच्याकडून चांगलाच दंड आकारला जाईल. यामुळेच समजूतदार बना आणि निश्चित केलेल्या लिमिटइतकेच सामान रेल्वेत कॅरी करा जेणेकरुन तुमचा प्रवास सुखकर होईल आणि कुणाला त्रासही होणार नाही.

 

Web Title: Indian railways luggage limit rules ac sleeper general coach extra luggage fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • indian railway guidelines
  • Local Trains
  • travel news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.