Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोलेजन सप्लिमेंट्स नाही तर आहारात करा ‘या’ घरगुती पदार्थाचा समावेश; सुरकुत्या तर दूर होतीलच पण चेहऱ्याचा रंगही सुधारेल

कोलेजन त्वचेसाठी खूप फायद्याचे मानले जाते. शरीरात याचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेकजण सप्लिमेंट्सची मदत घेतात पण तुम्हाला माहिती आहे का? यासाठी तुम्ही एका घरगुती पदार्थाची मदत घेऊ शकता आणि आपल्या शरीरातील कोलेजन वाढवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2025 | 08:15 PM
कोलेजन सप्लिमेंट्स नाही तर आहारात करा 'या' घरगुती पदार्थाचा समावेश; सुरकुत्या तर दूर होतीलच पण चेहऱ्याचा रंगही सुधारेल

कोलेजन सप्लिमेंट्स नाही तर आहारात करा 'या' घरगुती पदार्थाचा समावेश; सुरकुत्या तर दूर होतीलच पण चेहऱ्याचा रंगही सुधारेल

Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या काळात अनेकांना आरोग्याच्या समस्यांसहच त्वचेच्या समस्यांनाही सामोरं जावं लागत आहे. अशात आजकाल प्रत्येकजणच आपकता त्वचेची फार काळजी घेऊ लागलं आहे. यासोबतच अनेकांना कॉलेजनची माहिती झाली आहे. कोलेजन आपल्या त्वेचेसाठी चांगलं मानलं जात अशात जर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे नक्की काय आहे तर चला आज याविषयीची एक सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया. कोलेजन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळेच अनेकजण शरीरात कोलेजनचे प्रमाण वाढवण्यासाठी सप्लिमेंट्स घेऊ शकतात.

दारू न पिताही सोडू शकते लिव्हर! पायांमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

सध्याच्या जगात प्रत्येकजण कोणतीही आरोग्याची समस्या सोडवायची असली की शॉर्टकट शोधात विविध औषधांचा आधार घेतात. मात्र खराब जीवनशैली आणि बिघडलेल्या आहारामुळे लोकांच्या शरीरात पोषक तत्वांचा अभाव असतो. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी ते औषधांची मदत घेण्याऐवजी आपण काही घरगुती पण औषधी अशा पदार्थांचे सेवन करू शकता. कोलेजनची कमतरता भरून काढण्यासाठी अनेकजण सप्लिमेंट्सची मदत घेतात मात्र आज आम्ही तुम्हाला घरातील असा एक पदार्थ सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरीच तुमच्या शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढवू शकता.

नैसर्गिकरित्या कोलेजन कसे वाढवायचे?

आम्ही तुम्हाला सांगतो की, शरीरातील कोलेजन नैसर्गिकरित्या वाढवता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात फक्त गोंद कटीराचा समावेश करावा लागेल. गोंद कटीरा बाजारात कुठेही उपलब्ध असून बऱ्याचदा आपल्या स्वयंपाकघरात हा पदार्थ पडलेला असतो. याचे सेवन आरोग्यासह त्वचेसाठीही फायद्याचे ठरते. चला आता कॉलेजन नक्की काय आहे आणि गोंद कटीराची यात कशी आणि काय मदत होते ते जाणून घेऊया.

कोलेजन काय असतं?

कोलेजन (Collagen) एक प्रथिन आहे, जे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या आढळते. हे त्वचा, हाडे, स्नायू, आणि इतर संयोजी ऊती (connective tissues) यांचा महत्वाचा भाग आहे. कोलेजन आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे कारण ते या ऊतींना आधार आणि शक्ती देते.

कोलेजनचे फायदे काय?

  • कोलेजन त्वचेची लवचिकता वाढवते, ज्यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार दिसते. सुरकुत्या कमी करण्यास आणि त्वचेला आर्द्रता टिकवून ठेवण्यासही मदत करते.
  • कोलेजन हाडांची घनता वाढवते आणि त्यांना मजबूत बनवण्यास मदत करते.
  • कोलेजन सांधेदुखी कमी करण्यास आणि सांध्यांची लवचिकता सुधारण्यास मदत करते.
  • कोलेजन केसांच्या वाढीसाठी, नखांच्या आरोग्यासाठी आणि आतड्यांच्या कार्यासाठी देखील महत्वाचे आहे.

कसे सेवन करावे?

शरीरात कोलेजनचे प्रमाण वाढवण्याची तुम्ही याचा एक मॉर्निंग ड्रिंक बनवून त्याचा आहारात समावेश करू शकता. चला हा मॉर्निंग ड्रिंक घरी कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.

साहित्य

  • १ टीस्पून गोंड कटिरा (रात्रभर पाण्यात भिजवलेले)
  • १ ग्लास कोमट किंवा खोलीच्या तापमानाला पाणी
  • अर्धा चमचा आवळा पावडर किंवा अर्धा लिंबाचा रस
  • १ टेबलस्पून भिजवलेले चिया बियाणे
  • १ टीस्पून मध किंवा खजूर सिरप
  • पर्यायी: ½ टीस्पून अश्वगंधा
  • पर्यायी: कुस्करलेले बदाम किंवा अक्रोड
  • (टीप: तुम्ही तुमच्या गरजेनुसार घटकांचे प्रमाण कमी-जास्त करू शकता)

ड्रिंक बनवण्याची पद्धत

  • हे सकाळचे पेय बनवण्यासाठी, तुम्हाला गोंड कटिरा रात्रभर पाण्यात भिजवावा लागेल. त्यानंतर, ते जेलीसारखे दिसू लागेल.
  • आता तुम्हाला सकाळी तुमच्या ग्लासमध्ये फुगवलेला गोंड कटीरा घालावा लागेल.
  • यानंतर, तुम्ही तुमच्या पेयामध्ये आवळा पावडर किंवा लिंबू, चिया, स्वीटनर, ड्रायफ्रुट्स इत्यादी गोष्टी पूर्णपणे मिसळू शकता.
  • या पेयाच्या चांगल्या परिणामांसाठी, तुम्ही ते रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यापूर्वी प्यावे

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आजपासून करा ‘या’ पदार्थांचे सेवन; कोलेस्टेरॉल नष्ट करून हृदयविकाराचा धोकाही टळेल

FAQs (संबंधित प्रश्न)

कोलेजन काय आहे?
कोलेजन हे एक प्रथिन आहे जे संयोजी ऊतींसाठी एक बिल्डिंग ब्लॉक म्हणून काम करते, शरीराच्या विविध भागांना रचना आणि आधार प्रदान करते.

कोलेजनचे कार्य काय आहे?
कोलेजन शरीराला आकार आणि मजबुती देते. त्वचेला लवचिकता (flexibility) प्रदान करते. तसेच, हाडे आणि स्नायू मजबूत करते. सांध्यांचे कार्य सुरळीत ठेवते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Instead of collagen supplements include this food in your diet not only will wrinkles disappear but your complexion will also improve lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

53 व्या वर्षीही दिसतो आकर्षक ‘हा’ शेफ, तरूणी आहेत फिदा; प्रसिद्ध भारतीय शेफचे काय आहे फिटनेस सिक्रेट
1

53 व्या वर्षीही दिसतो आकर्षक ‘हा’ शेफ, तरूणी आहेत फिदा; प्रसिद्ध भारतीय शेफचे काय आहे फिटनेस सिक्रेट

Uric Acid च्या रुग्णांनी टाळा 3 भाज्यांचे सेवन, संधिवाताने व्हाल हैराण
2

Uric Acid च्या रुग्णांनी टाळा 3 भाज्यांचे सेवन, संधिवाताने व्हाल हैराण

तुमच्या थाळीत दडलंय झोपेचे रहस्य, न्यूट्रिशनिस्टने सांगितलं चांगल्या-शांत झोपेसाठी रात्रीच्या जेवणात काय खावे…
3

तुमच्या थाळीत दडलंय झोपेचे रहस्य, न्यूट्रिशनिस्टने सांगितलं चांगल्या-शांत झोपेसाठी रात्रीच्या जेवणात काय खावे…

लग्न सोहळ्यात मराठमोळ्या दागिन्यांनी पडेल सौंदर्यात भर! गळ्यात परिधान करा ‘या’ डिझाईनची मोती चिंचपेटी
4

लग्न सोहळ्यात मराठमोळ्या दागिन्यांनी पडेल सौंदर्यात भर! गळ्यात परिधान करा ‘या’ डिझाईनची मोती चिंचपेटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.