Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…

बोलताना अचानक धाप लागणे ही साधी थकव्याची किंवा वयाची खूण नसून, शरीराकडून मिळणारा गंभीर इशारा असू शकतो. हृदय, फुप्फुसे किंवा रक्तप्रवाहाशी संबंधित समस्यांमुळे हा त्रास वाढू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 10, 2026 | 11:36 AM
बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका...

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका...

Follow Us
Follow Us:
  • बोलतानाच श्वास घेण्यास त्रास होत असेल तर याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे.
  • बोलताना श्वास घेण्यास त्रास होणे दमा, ब्राँकायटिस, सीओपीडी किंवा न्यूमोनिया सारख्या आजरांचे लक्षण असू शकते.
  • शारीरिक हालचाली केल्यानंतर श्वसनाचे आजार दूर होऊ शकतात.
आपण बऱ्याचदा किरकोळ शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करतो. उतारवयातील थकवा, अशक्तपणा किंवा हवामानातील बदलांमुळे काही किरकोळ समस्या होत आहेत असा समाज अनेकांचा असतो. अनेकदा बोलताना श्वास घेण्यात त्रास होऊ लागतो. जर तुमच्यासोबतही अशी घटना घडत असेल तर ही गोष्ट सामान्य नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे ते शरीराकडून एक गंभीर लक्षण असू शकते. ते हलक्यात घेतल्यास भविष्यात घातक ठरू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, बोलताना अचानक धाप लागणे हृदय आणि फुप्फुसांवर परिणाम करू शकते.

मधुमेह रुग्णांनी व्हा सावध! फक्त गोड पदार्थच नाही तर ‘हे’ खारट पदार्थही वाढतात साखरेची पातळी… डॉक्टरांनी दिलाय सल्ला

ही सामान्य परिस्थिती नाही

शारीरिक हालचाली केल्यानंतर श्वास घेण्यास अस होणे सामान्य आहे. जर तुम्हाला काम न करता, फक्त बोलत असतानाही श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ते तुमचे हृदय, फुप्फुसे किया रक्तप्रवाह तुमच्या शरीराच्या गरजेनुसार काम करत नसल्याचे लक्षण असू शकते.

गंभीर हृदय समस्या

बोलताना श्वास घेण्यास त्रास होण्याचे एक प्रमुख कारण हृदयरोग देखील असू शकते. जेव्हा हृदय कमकुवत होते तेका फुप्फुसांमध्ये द्रव जमा होऊ लागतो, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. फुप्फुसांच्या नसांमध्ये रक्ताची गुठळी (पल्मोनरी एम्बोलिझम) देखील अचानक आणि तौव श्वास घेण्यास त्रास देऊ शकते.

फुप्फुसांच्या आजाराचे लक्षण

  • श्वास घेण्यास त्रास होणे हे फुप्फुसांच्या आजारांचे एक सामान्य लक्षण आहे.
  • दम्यामध्ये वायुमार्ग अरुंद होतात, त्यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो.
  • ब्राँकायटिस आणि सीओपीडी सारख्या आजारामध्ये फुप्फुसे कमकुवत होतात आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
  • न्यूमोनिया इाला तरी बोलण्यास त्रास होऊ शकतो, अभवतपणाही कारणीभूत शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अशक्तपणा, कमीत कमी हालचाली करूनही चकवा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो,
  • प्राणपातकही ठरू शकते. हृदयाशी संबंधित समस्यांमुळे छातीत जडपणा, खूप थकवा आणि चक्कर येणे
  • यासारखी लक्षणे देखील उद्भवू शकतात, तसंच श्वास घेण्यास त्रास होतो.
वाढत्या वयात कोणतीही सर्जरी झाल्यास ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, राहाल कायमच दीर्घायुषी

बोलताना धाप लागल्यास घरगुती उपाय करा

वाफ घ्या
गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वसनमार्गातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते.

ब्लॅक कॉफी
कॉफीमधील कॅफिन वायुमार्ग उघडण्यास मदत करू शकतात. ब्लॅक कॉफीचे सेवन श्वासोच्छवासाचा त्रास कमी होतो.

उभे रहा
अचानक धाप लागल्यास भिंतीचा आधार घेऊन मान मोकळी ठेवून उभे राहा. यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास कमी होतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Home remedies for shortness of breath while talking lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Piles Problem: दीर्घकाळ बसून काम करणे आणि हालचालींचा अभाव, नोकरदारांमध्ये वाढतोय मूळव्याधीचा धोका
1

Piles Problem: दीर्घकाळ बसून काम करणे आणि हालचालींचा अभाव, नोकरदारांमध्ये वाढतोय मूळव्याधीचा धोका

Fatty Liver: भारतात वाढतेय फॅटी लिव्हरचे प्रमाण; लठ्ठपणा आणि मधुमेहाशी थेट संबंध, तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा
2

Fatty Liver: भारतात वाढतेय फॅटी लिव्हरचे प्रमाण; लठ्ठपणा आणि मधुमेहाशी थेट संबंध, तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

History Of Clothes Size: कपड्यांची M, L, XL साईज नक्की कधी सुरू झाली, मनोरंजक इतिहास
3

History Of Clothes Size: कपड्यांची M, L, XL साईज नक्की कधी सुरू झाली, मनोरंजक इतिहास

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा
4

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.