नवजात बाळ जन्मल्यानंतर एक ते दोन दिवसांना बाळ घरी आल्यावर त्याची मालिश केली जाते, असे म्हटसे जाते बाळाची मालिश केल्याने बाळ तंदुरस्त राहत पण ही मालिश बाळा खूप मोठा धोकादायक ठरू शकते.
बाळा ला जेव्हा मालिश केली जाते तेव्हा त्या शरीरासाठी तेला चा वापर केला जातो. या तेलाच्या वापरामुळे बाळच्या त्वेचेला इजा होण्याची शक्यता असते तसेच त्य़ाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची संधी अधिक असते. बाळा चे शरीर नाजूक असेल्याने शरीरावर कोणत्या प्रकारचा दाब देऊ शकत नाही, असे झाल्यास खूप मोठ्या परिणाम बाळाच्या शरीरावर होऊ शकतो.
काही वेळा मालिश ही बाळासाठी योग्य पण असते तर ती काही वेळा घातक ठरू शकते. नियमितपणे मालिश केल्याने बाळाचे मायक्रोबायोम तयार होण्यास मदत होते. मायक्रोबायोम म्हणजे त्वचा आणि आतड्यांत असणारा जीवाणूंचा (बॅक्टेरिया) एक थर. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात या मायक्रोबायोमचा मोलाचा वाटा असतो. रोगाचे संसर्ग होण्यात तो प्रभावी अडथळा ठरत असतो.
बाळांची मालिश करण्याची इच्छा असणाऱ्यांनी त्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, कारण चुकीच्या पद्धतीनं मालश केल्यानं आपल्या बाळासाठी ते धोकादायक ठरू शकतं.