Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुडघेदुखी होईल आता छुमंतर एकच पदार्थ पाण्यात उकळून प्या, वेदनेला म्हणा बाय

शरीरामध्ये असलेला पोषणाचा अभाव, गोष्टीशी टक्कर, वाकलेले पाय यामुळे गुडघे दुखीचा त्रास जाणवतो. गुडघे दुखी चालू झाल्यानंतर चालणे किंवा धावणे अशक्य होऊन जात.

  • By सुरुची कदम
Updated On: May 23, 2024 | 06:31 PM
गुडघेदुखी होईल आता छुमंतर एकच पदार्थ पाण्यात उकळून प्या, वेदनेला म्हणा बाय
Follow Us
Follow Us:

बदलत्या जीवनशैलीमुळे वयाच्या कोणत्याही वर्षी जाणवू लागतो. जसेजसे वय वाढत जाते तसाच गुडघे दुखीचा त्रास आणखीन वाढत जातो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. गुडघे दुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर प्रामुख्याने बसल्या जागवरून उठताना किंवा खाली बसताना जास्त त्रास जाणवतो. अनेकदा या वेदना अधिक तीव्र होऊन जातात. शरीरामध्ये असलेला पोषणाचा अभाव, गोष्टीशी टक्कर, वाकलेले पाय यामुळे गुडघे दुखीचा त्रास जाणवतो. गुडघे दुखी चालू झाल्यानंतर चालणे किंवा धावणे अशक्य होऊन जात. त्यामुळे गुडघे दुखीपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. घरगुती उपाय करून गुडघे दुखी कमी होते. आम्ही आज तुम्हाला अशाच एका घरगुती रेसिपीबद्दल सांगणार आहोत. जिचा वापर आहारात केल्याने गुडघे दुखीवर आराम मिळेल. रोजच्या चहाप्रमाणे हर्बल चहा कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

गुडघे दुखीवर आल्याचा चहा गुणकारी:

गुडघे दुखीपासून आराम मिळवायचा असेल तर आहारात आल्याच्या चहाचा समावेश करा. आल्याचा चहा दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असतो. तसेच यामुळे गुडघे दुखीपासून आराम मिळतो. आल्याचा चहा बनवण्यासाठी एका टोपात अर्धा ग्लास पाणी घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात आल्याचे तुकडे टाकून शिजवून घ्या. टोपातील पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करा. चहा गाळून त्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून थंड झाल्यावर हा चहा तुम्ही पिऊ शकता. यामुळे गुडघे दुखीवर आराम मिळेल.

[read_also content=”40 व्या वर्षीही दिसाल अधिक तरूण, व्हायरल कोरियन फेस मास्कमुळे पडेल सौंदर्यात भर https://www.navarashtra.com/lifestyle/look-younger-even-at-40-with-a-viral-korean-face-mask-to-boost-your-beauty-537376.html”]

गुडघे दुखीवर आराम मिळवण्यासाठी या महत्वाच्या टिप्स:

  • गुडघे दुखीवर आराम मिळवण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलात लसणीच्या पाकळ्या टाकून तेल गरम करून गुडघ्यांना लावू शकता.
  • यामुळे गुडघे दुःखी कमी होईल.
  •  गरम पाण्यात मीठ टाकून गुडघे शेकवल्याने गुडघे दुखीवर आराम मिळतो.
  • वजन वाढल्यानंतर सुद्धा गुडघे दुखीचा त्रास जाणवू लागतो.
  • शरीराचे वजन गुडघ्यांवर आल्यानंतर गुडघे दुखू लागतात. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा.
  •  आहारामध्ये जास्त प्रमाणात फळांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला फायदे होतात.
  • ओमेगा -3 फॅटी ऍसिड असलेल्या भाज्या, फ्लेक्स बिया, फळांचा आहारात समावेश केल्याने अनेक फायदे होतात.

Web Title: Knee pain will now boil one food in water and drink it say bye to the pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2024 | 06:31 PM

Topics:  

  • home remedies

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
4

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.