Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: अंडरआर्म्सच्या काळेपणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काखेतील त्वचा होईल उजळदार

Skin Care Tips: काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यामुळे काखेत वाढलेला काळेपणा कमी होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 04, 2026 | 10:11 AM
अंडरआर्म्सच्या काळेपणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष? 'हे' घरगुती उपाय केल्यास काखेतील त्वचा होईल उजळदार

अंडरआर्म्सच्या काळेपणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष? 'हे' घरगुती उपाय केल्यास काखेतील त्वचा होईल उजळदार

Follow Us
Follow Us:

Skin Care Tips: सर्वच महिला चेहऱ्यावरील त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट, स्किन केअर प्रॉडक्ट वापरले जातात. पण काखेतील त्वचेकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधीमुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो आणि चार चौघांमध्ये गेल्यानंतर लाजिरवण्यासारखे वाटते. धावपळीची जीवनशैली आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. पण असे न करता चेहऱ्यावरील त्वचेसोबतच काखेतील त्वचेकडे सुद्धा लक्ष देणे फार आवश्यक आहे. वारंवार शेव्हिंग करणे, डेड स्किन साचणे, घाम जास्त होणे, अतिशय घट्ट कपडे घालणे किंवा काही हानिकारक स्किन केअर प्रॉडक्ट्सचा वापर केल्यामुळे काखेतील त्वचा निस्तेज पडून जाते.(फोटो सौजन्य – istock)

Lip Care: हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात? ओठांवरील मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम

काखेतील काळेपणा वाढल्यानंतर वेगवेगळ्या महागड्या लेझर ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे सुद्धा काखेतील त्वचा काळी पडून जाते. त्यामुळे कोणत्या महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून काखेतील त्वचा उजळदार करावी. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि कोणतीही हानी पोहचत नाही. अंडरआर्म्सची काळवंडलेली त्वचा, टॅनिंग आणि घामाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय आवर्जून करून पाहावेत.

काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

फेसपॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये बेसन, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घालून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडस गुलाबपाणी घालावे. काखेतील त्वचा स्वच्छ करून झाल्यानंतर फेसपॅक लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे डेड स्किन निघून जाण्यासोबतच त्वचा स्वच्छ होईल. त्यानंतर फेसपॅक ५ ते १० मिनिटं ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अंघोळीला जाण्याआधी फेसपॅक लावल्यास काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत होईल.

Turmeric Mask: चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ पद्धतीने घरी तयार करा हळदीचा आयुर्वेदिक लेप, काळे डाग होतील नाहीसे

लिंबाचा वापर ब्लीच म्हणून सुद्धा केला जातो. यासाठी लिंबाचे मध्यभागी तुकडे करून त्यावर साखर घालून काखेत लावा. त्यानंतर लिंबाच्या सालीने हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे काखेत वाढलेला काळेपणा कमी होईल आणि काख चमकदार दिसेल. बटाट्यामध्ये नैसर्गिक क्लिनिंग आणि ब्लीचिंग गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत होते. बटाट्याचा रस काढून कापसाच्या मदतीने काखेत लावा आणि नंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवरील टॅन कमी होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंडरआर्म्स म्हणजेच काखेतील त्वचा काळी पडण्याची कारणे कोणती?

    Ans: काखेतील त्वचा काळी पडण्यामागे सतत घर्षण, वारंवार शेव्हिंग करणे, डिओडोरंटमधील काही घटक, हार्मोनल बदल किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स यांसारखी कारणे असू शकतात.

  • Que: काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतात?

    Ans: त्वचेची नियमित स्वच्छता, मॉइश्चरायझरचा वापर आणि घर्षण कमी करणे यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र, घरगुती उपायांनी काळेपणा हमखास दूर होतो असे नाही.

  • Que: शेव्हिंग केल्यामुळे काखेतील त्वचा काळी पडते का?

    Ans: वारंवार शेव्हिंग केल्याने त्वचेवर घर्षण आणि जळजळ होऊ शकते. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये पिगमेंटेशन वाढू शकते.

Web Title: Skin care tips do not ignore dark underarms these home remedies can help brighten the skin in your underarm area sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • dark underarms news
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Lip Care: हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात? ओठांवरील मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम
1

Lip Care: हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात? ओठांवरील मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम

Turmeric Mask: चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ पद्धतीने घरी तयार करा हळदीचा आयुर्वेदिक लेप, काळे डाग होतील नाहीसे
2

Turmeric Mask: चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ पद्धतीने घरी तयार करा हळदीचा आयुर्वेदिक लेप, काळे डाग होतील नाहीसे

Hair Care Tips: पांढऱ्या केसांचा कंटाळा आला आहे? मग नारळाच्या तेलात मिक्स करून लावा हा पदार्थ, केस होतील काळेभोर आणि चमकदार
3

Hair Care Tips: पांढऱ्या केसांचा कंटाळा आला आहे? मग नारळाच्या तेलात मिक्स करून लावा हा पदार्थ, केस होतील काळेभोर आणि चमकदार

Hair Growth Serum: घरगुती पदार्थांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ
4

Hair Growth Serum: घरगुती पदार्थांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर सीरम, महिनाभरात केसांची होईल घनदाट वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.