Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोज झडणाऱ्या केसांना हलक्यात घेऊ नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार जो डॉक्टरांनाही टाकेल बुचकळ्यात

जर तुमचे सुद्धा केस रोज झडत असतील तर मग या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही केले पाहिजे. हे Alopecia सारख्या आजाराचे लक्षण असू शकते, ज्याचा वेळेवर डॉक्टरांकडून उपचार घेणे खूप महत्वाचे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 05, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

रोज अनेकांचे केस गळत असतात. ही एक सर्वसामान्य बाब आहे मात्र काही प्रकरणात त्याकडे दुर्लक्ष न केलेले बरे. डॉक्टरांच्या मते, केस गळणे केवळ हवामान किंवा ताणतणावाचा परिणाम नाही तर गंभीर वैद्यकीय स्थिती अलोपेसिया (Alopecia) चे लक्षण असू शकते. अलोपेसिया म्हणजेच जास्त केस गळणे.

खरंतर, केस गळणे ही आता एक सामान्य समस्या बनली आहे जी कोणत्याही वयात होऊ शकते. महत्वाचे म्हणजे वेळेवर ओळखणे आणि त्यावर उपचार करणे, अन्यथा केसांची मुळे कायमची खराब होऊ शकतात.

वेळेवर ओळखणे आणि उपचार करणे आवश्यक

काही तज्ञांच्या मते, दररोज प्रत्येकाचे काही केस गळतात, परंतु जेव्हा केस वेगाने किंवा पॅचमध्ये गळू लागतात तेव्हा ते चिंतेचा विषय बनतात. जर अलोपेसियावर वेळेवर उपचार केले नाहीत तर ते कायमचे टक्कल पडण्याची शक्यता असते. तज्ञांचे म्हणणे आहे की हार्मोनल असंतुलन, पोषक तत्वांचा अभाव, जळजळ, संबंधित आजार किंवा अलीकडेच झालेला कोणताही गंभीर आजार यासारख्या अनेक कारणांमुळे अलोपेसिया होऊ शकतो.

दातांमध्ये चिटकून राहिलेले घाणीचे कण स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पावडरचा करा वापर, दात होतील मोत्यांसारखे चमकदार

अलोपेसियामागे ही कारणे असू शकतात

हार्मोनल विकार

थायरॉईड किंवा पीसीओएस सारख्या परिस्थिती शरीरातील हार्मोन पातळीला असंतुलित करतात. विशेषतः महिलांमध्ये, एंड्रोजन हार्मोनचे जास्त प्रमाण केसांच्या मुळांना कमकुवत करते. ज्यामुळे डोक्याच्या मध्यभागी केस पातळ होतात.

ऑटोइम्यून रोग

अलोपेसिया एरियाटा आणि ल्युपस सारख्या आजारांमध्ये, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच केसांच्या मुळांवर हल्ला करू लागते. यामुळे, केस अचानक ठिपक्यांमध्ये गळू लागतात. डोक्यावरून, दाढीवरून किंवा अगदी भुवयांवरून केस गळू लागतात.

गंभीर आजारांनंतर पोषणाचा अभाव आणि परिणाम

कोविड-19 सारख्या महामारीनंतर, लोकांच्या आरोग्यात अनेक बदल दिसून आले आहेत. ज्यामुळे केसांची वाढ थांबते आणि ते गळू लागतात. तसेच, प्रोटीन, लोह आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात.

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उच्च-प्रथिनेयुक्त पनीर कटलेट, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

डॉक्टरकडे कधी जावे?

जर तुमचे केस अचानक गळू लागले तर तुम्ही त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय, जेव्हा डोक्यावर गोल ठिपके दिसू लागतात आणि सामान्य हेअर केअरने सुद्धा काही फरक पडत नसेल तर मग डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या प्रकारच्या केसांच्या समस्येसाठी, तुम्ही हार्मोन प्रोफाइल आणि पोषण संबंधित टेस्ट करून घ्याव्यात आणि केसांसाठी योग्य आहार आणि हेअर केअर रुटिंग सुद्धा करून पाहावेत.

Web Title: Know about signs of alopecia and when to see doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • hair care
  • Happy Lifestyle
  • lifestyle news

संबंधित बातम्या

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय
1

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria
2

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato
3

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!
4

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.