Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या कामात, घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी झटपट बनवा ‘इंन्सटंट उपमा’

Instant Upma Recipe : सकाळच्या घाईगडबडीत रोज नाश्त्याला नवीन काय बनवावं असा प्रश्न आपल्या मनात येतो. महिला मंडळी नेहमीच एका झटपट नाश्त्याच्या शोधात असतात अशावेळी ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 20, 2025 | 08:15 PM
सकाळच्या कामात, घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी झटपट बनवा 'इंन्सटंट उपमा'

सकाळच्या कामात, घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी झटपट बनवा 'इंन्सटंट उपमा'

Follow Us
Follow Us:

भारतीय नाश्त्याच्या पदार्थांमध्ये उपमा हा नेहमीच लोकप्रिय आणि झटपट बनवता येणारा पदार्थ आहे. उपमा हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा असल्याने सकाळच्या न्याहारीसाठी किंवा दुपारी हलकासा स्नॅक म्हणून उत्तम पर्याय आहे. रव्यापासून बनणारा हा पदार्थ तूप, भाज्या आणि मसाल्यांच्या स्वादामुळे अधिकच चविष्ट लागतो. साधारण उपमा करताना रव्याला भाजून घ्यावे लागते आणि नंतर पाणी घालून शिजवावे लागते. परंतु आज आपण इंस्टंट उपमा बनवणार आहोत.

सुगंधित आणि सौम्य चवीने भरलेली कोलकात्याची नवाबी चिकन बिर्याणी बनवा घरच्या घरी; आजच नोट करा रेसिपी

इंस्टंट उपम्याचा फायदा म्हणजे तुम्ही रवा आधीच भाजून एअरटाईट डब्यात साठवून ठेवू शकता. त्यामुळे सकाळी घाईत नाश्ता करताना, प्रवासात किंवा ऑफिसला डबा नेताना काही मिनिटांत उपमा तयार होतो. यात तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे गाजर, मटार, शेंगा, कांदा किंवा ढोबळी मिरची अशा भाज्याही घालू शकता. ही रेसिपी फक्त १०-१२ मिनिटांत तयार होते आणि त्यासाठी फारशा कष्टांची गरज नसते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • रवा – १ कप (भाजून ठेवलेला)
  • पाणी – २ कप
  • कांदा – १ मध्यम, बारीक चिरलेला
  • हिरवी मिरची – २ (उभ्या चिरलेल्या)
  • आले – १ छोटा तुकडा (किसलेला)
  • गाजर/मटार – ½ कप (ऐच्छिक)
  • तेल – २ टेबलस्पून
  • मोहरी – ½ टीस्पून
  • उडीद डाळ – १ टीस्पून
  • कढीपत्ता – ८-१० पाने
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
दुबई स्टाईल कुनाफा रोल आता घरीच बनवा; पार्टीमध्ये होईल फक्त तुमच्या पदाथाचीच चर्चा, लगेच नोट करा रेसिपी

कृती:

  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की उडीद डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची व आले टाकावे.
  • कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत परतावा.
  • आता गाजर, मटार किंवा हव्या त्या भाज्या टाकून २ मिनिटं परतून घ्याव्यात.
  • त्यानंतर भाजलेला रवा घालून चांगलं परतून घ्या.
  • दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ घालावे.
  • आता हे गरम पाणी हळूहळू रव्यामध्ये ओतावे आणि सतत ढवळत राहावे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
  • झाकण ठेवून मंद गॅसवर ४-५ मिनिटे शिजू द्यावे.
  • गॅस बंद करून लिंबूरस पिळावा व वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावा.
  • हा इंस्टंट उपमा नारळाच्या चटणीसोबत, सांबारसोबत किंवा फक्त गरमागरम चहासोबतही अप्रतिम लागतो.

FAQs (संबंधित प्रश्न)

इन्स्टंट उपमा आरोग्यदायी आहे का?
हो, इन्स्टंट उपमा हे एक निरोगी आणि संतुलित जेवण आहे, विशेषतः जेव्हा भाज्या घालून बनवले जाते.

उपमा शिजायला किती वेळ लागतो?
हा सुगंधित, चविष्ट, पोट भरणारा आणि जलद तयार होणारा पदार्थ आहे जो तुम्ही २० मिनिटांत बनवू शकता.

Web Title: Know how to make instant upma recipe for morning breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • breakfast tips
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
1

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.