• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Know How To Make Dubai Style Kunafa Roll At Home Recipe In Marathi

दुबई स्टाईल कुनाफा रोल आता घरीच बनवा; पार्टीमध्ये होईल फक्त तुमच्या पदाथाचीच चर्चा, लगेच नोट करा रेसिपी

कुनाफा चॉकलेटविषयी तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल पण तुम्ही कधी कुनाफा रोल खाल्ला आहे का? याचा आकर्षक लूक आणि चविष्ट चव सर्वांनाच या पदर्थाकडे खेचून नेते. याच्या प्रत्येक घासात तुम्हाला अनुभवता येईल रॉयल फील!

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 19, 2025 | 09:30 AM
दुबई स्टाईल कुनाफा रोल आता घरीच बनवा; पार्टीमध्ये होईल फक्त तुमच्या पदाथाचीच चर्चा, लगेच नोट करा रेसिपी

(फोटो सौजन्य: Pint

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मध्य पूर्वेतील डेझर्ट्स म्हटलं की ‘कुनाफा’ हे नाव अगदी पहिल्यांदा आठवतं. हा डेझर्ट त्याच्या कुरकुरीत टेक्स्चर, आतमध्ये लुसलुशीत चीज किंवा क्रीम फिलिंग आणि वरच्या बाजूला गोड शिरा यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. पारंपारिक पद्धतीने कुनाफा मोठ्या पॅनमध्ये करून नंतर तुकडे करून दिला जातो, पण आज आपण त्याचा थोडा मॉडर्न ट्विस्ट करून कुनाफा रोल्स बनवणार आहोत.

Weekend Special : रविवारचा करा मजेदार बेत, घरी बनवा मसालेदार आणि चविष्ट ‘चिकन कोफ्ता करी’

कुनाफा रोल्स ही एक अशी डिश आहे जिथे कुरकुरीत सेंवईसारखी बाहेरची लेयर असते, आतमध्ये श्रीखंड, रबडी, क्रीम चीज किंवा मावा यासारखे फिलिंग घातले जाते आणि नंतर त्यावर साखरेचा सुगंधी शिरा ओतून गार्निश केले जाते. हा डेझर्ट पार्टीसाठी, फेस्टिव्हलसाठी किंवा खास गोड खायची इच्छा झाली तरी बनवता येतो. बनवायला जरा वेळखाऊ असला तरी त्याची टेस्ट खूपच अप्रतिम लागते.

साहित्य

बाहेरील लेयरसाठी:

  • कुनाफा डो (कुनाफा सेंवई) – 2 कप
  • वितळलेले बटर – ½ कप
फिलिंगसाठी:
  • मावा / खवा – 1 कप
  • रबडी – ½ कप
  • पिठीसाखर – 3 टेबलस्पून
  • वेलची पावडर – ½ टीस्पून
  • चिरलेले ड्रायफ्रुट्स – 2 टेबलस्पून
  • साखरेचा शिरा (Sugar Syrup):
  • साखर – 1 कप
  • पाणी – 1 कप
  • लिंबाचा रस – ½ टीस्पून
  • गुलाबपाणी किंवा केवडा पाणी – ½ टीस्पून
  • केशर धागे – 5-6
गार्निशसाठी:

पिस्ता काप – 1 टेबलस्पून
बदाम काप – 1 टेबलस्पून

कृती

  • एका पातेल्यात साखर आणि पाणी घालून मध्यम आचेवर शिरा उकळायला ठेवा.
  • एकतार शिरा झाला की त्यात लिंबाचा रस, गुलाबपाणी आणि केशर घाला. गॅस बंद करून शिरा गार होऊ द्या.
  • माव्याला हलके भाजून घ्या. त्यात रबडी, पिठीसाखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स मिसळा. मिश्रण घट्ट आणि क्रीमी झाले पाहिजे.
  • कुनाफा सेंवई हाताने बारीक करून घ्या. त्यावर वितळलेले बटर ओतून चांगले मिसळा जेणेकरून सेंवई कुरकुरीत होतील.
  • आता सेंवईचा थोडा भाग हातावर घ्या, त्यात तयार केलेले फिलिंग ठेवा आणि हलके हाताने रोल करा. रोल्स तयार करताना सेंवई घट्ट बसली पाहिजेत.
  • ओव्हन 180° C वर गरम करून घ्या. बेकिंग ट्रेवर बटर लावून रोल्स ठेवा आणि 15-20 मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत बेक करा.
  • गरम रोल्स बाहेर काढून लगेच गार शिरा वरून ओता. रोल्स शिरा शोषून घेतील आणि स्वादिष्ट लागतील.
  • वरून पिस्ता-बदाम काप घालून सजवा. हवे असल्यास थंड करून किंवा गरमागरम सर्व्ह करा.
देसी स्टाईल तवा बर्गर आता घरीच बनवा, मुलेच काय तर घरातील मोठेही होतील खुश; नोट करा रेसिपी

FAQs (संबंधित प्रश्न)

कुनाफा रोल कसे साठवायचे?
कुनाफा रोल रेफ्रिजरेटरमध्ये ३-४ दिवसांपर्यंत साठवता येतात.

कुनाफा गरम खावा की थंड?
पारंपारिकपणे कुनाफा रोल गरम गरम सर्व्ह केला जातो.

Web Title: Know how to make dubai style kunafa roll at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Dubai
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय
1

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

प्रोटीनने समृद्ध, मऊ-खमंग तुपात भाजलेला ‘पनीर कुलचा’ वाढवेल जेवणाची चव; नोट करा रेसिपी
2

प्रोटीनने समृद्ध, मऊ-खमंग तुपात भाजलेला ‘पनीर कुलचा’ वाढवेल जेवणाची चव; नोट करा रेसिपी

महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट
3

महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट

संडे स्पेशल घरी काही खास आणि टेस्टी बनवायचंय? मग लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो बॉल्स बनवा… रेसिपी आहे झटपट
4

संडे स्पेशल घरी काही खास आणि टेस्टी बनवायचंय? मग लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो बॉल्स बनवा… रेसिपी आहे झटपट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Stock Market Today: गुंतवणूकदारांना आज कोणते शेअर्स देतील बंपर नफा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Stock Market Today: गुंतवणूकदारांना आज कोणते शेअर्स देतील बंपर नफा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Feb 10, 2026 | 08:58 AM
T20 World Cup 2026 : India vs Pakistan सामन्याबाबत पाकिस्तानने का केलं सरेंडर? सरकारने निर्णय बदलण्याचे कारण केले स्पष्ट

T20 World Cup 2026 : India vs Pakistan सामन्याबाबत पाकिस्तानने का केलं सरेंडर? सरकारने निर्णय बदलण्याचे कारण केले स्पष्ट

Feb 10, 2026 | 08:45 AM
Char Dham Yatra 2026 : चार धाम यात्रेला जायचंय? कधी उघडणार कपाट? रजिस्ट्रेशन, मार्ग… सर्व माहिती जाणून घेऊया

Char Dham Yatra 2026 : चार धाम यात्रेला जायचंय? कधी उघडणार कपाट? रजिस्ट्रेशन, मार्ग… सर्व माहिती जाणून घेऊया

Feb 10, 2026 | 08:42 AM
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषेदची वाट कठीणच; आकड्यांची करावी लागणार जुळवाजुळव

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषेदची वाट कठीणच; आकड्यांची करावी लागणार जुळवाजुळव

Feb 10, 2026 | 08:38 AM
तंबाखू खाऊन दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, दात होतील स्वच्छ

तंबाखू खाऊन दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, दात होतील स्वच्छ

Feb 10, 2026 | 08:36 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 10, 2026 | 08:32 AM
कन्फर्म! T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना होणार, ड्रामेबाजीनंतर पाकिस्तानचा निर्णय

कन्फर्म! T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना होणार, ड्रामेबाजीनंतर पाकिस्तानचा निर्णय

Feb 10, 2026 | 08:31 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.