Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Vacation : कोणत्याही झंझटशिवाय प्लॅन करा आयलँड ट्रिप, लक्षद्वीप जाणं झालं सोप; महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

Lakshadweep Trip Planning : उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात लक्षद्विपला भेट देणे सर्वाेत्तम मानले जाते. पांढरी वाळू, निळे पाणी, शांतता आणि अनोख्या जलक्रिडांमुळे हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 10, 2026 | 08:33 AM
Summer Vacation : कोणत्याही झंझटशिवाय प्लॅन करा आयलँड ट्रिप, लक्षद्वीप जाणं झाल सोप; महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

Summer Vacation : कोणत्याही झंझटशिवाय प्लॅन करा आयलँड ट्रिप, लक्षद्वीप जाणं झाल सोप; महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या आमिषाने सुरू असलेल्या एका फसवणूक प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे.
  • अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
  • या प्रकरणात आणखी काही संशयितांची भूमिका तपासली जात असल्याचे सांगितले जात आहे.
लक्षद्विप हे जगातील सर्वात लोकप्रिय फिरण्यासाठीचे ठिकाण आहे. पांढरीशुभ्र वाळू, निळा समुद्र आणि इथली शांतता जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. दरवर्षी हजारो पर्यटक लक्षद्विपला भेट देतात. तुम्हालाही जर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुठे शांत वेळ घालवायचा असेल तर लक्षद्विप तुमच्यासाठी एक ड्रिम प्लेस ठरु शकते. याठिकाणी तुम्ही सुट्टीचा चांगला वेळ घालवू शकता ज्यामुळे कामाचा सर्व ताण दूर होईल. स्वप्नवत वाटणारे हे ठिकाणा सहलीसाठी एक उत्तम पर्याय ठरते.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

तुम्हालाही कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रीणींसोबत या बेटाला भेट द्यायची असेल तर या ठिकाणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. आज आम्ही तुम्हाला या लेखात लक्षद्विपसाठीची पूर्वतयारी आणि इतर सर्व माहिती पुरवत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ट्रीपचे एक योग्य प्लॅनिंग करु शकता. चला सविस्तर जाणून घेऊया.

लक्षद्वीपला भेट देण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती आहे?

एप्रिल ते मे दरम्यानचा काळ लक्षद्विपला भेट देण्यासाठी एक सर्वाेत्तम काळ मानला जातो. याकाळात उष्णता आणि दमटपणा वातावरणात असते ज्यामुळे बेटाचे सुंदर वातावरण आपल्याला वेगळ्या जगात घेऊन गेल्याचा अनुभव देते. हा काळ जलक्रिडांसाठी उत्तम मानला जातो. समुद्राचे पाणीही स्वच्छ असते ज्यामुळे स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि कयाकिंग यांसारख्या खेळांचा आरामात आनंद घेता येतो. याकाळात वातावरण २७°C ते ३२°C पर्यंत असते, जे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी उत्तम आहे.

पावसाळ्यात प्रवास का करू नये?

जून ते सप्टेंबर हा कालावधीत मुसळधार पाऊस पडतो ज्यामुळे समुद्र याकाळात भरपूर खवळतो. उंच लाटा आणि खराब हवामानामुळे अनेकदा लक्षद्विपवर प्रवास आणि जलक्रीडा करण्यावर निर्बंध लावण्यात येतात. तुम्ही जर पहिल्यांदाच लक्षद्वपला भेट देत असाल तर पावसाळ्यात या ठिकाणी जाणं टाळा.

प्रवासाला निघण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

हे लक्षात घ्या की लक्षद्विपला जाण्यासाठी नियोजनाची नितांत गरज पडते. इथे प्रत्येकाला थेट प्रवेश दिला जात नाही. यासाठी परवानगी आवश्यक असते. सुदैवाने ही प्रकिया आता सोपी झाली आहे ज्यामुळे जुन्या पोलीस पडताळणी (PCC) प्रक्रियेचा त्रास दूर झाला आहे. पर्यटकांना इथे प्रवेश मर्यादित असल्याने तुम्ही आधीच हाॅटेल बुकिंग करुन घ्या. ऐनवेळी सहलीचे नियोजन अनेक अडचणींना जन्म देऊ शकते.

Mini Thailand Of India : हिरवळ, धबधबा आणि शांतता… भारतातील मिनी थायलंड कुठे आहे माहिती आहे का?

हे अजिबात विसरू नका

लक्षद्विपला वातावरण उष्णकटिबंधीय आहे ज्यामुळे तिथे फार जड आणि गरम कपडे घेऊन जाऊ नका. आपल्यासोबत हलके सुती कपडे, सनस्क्रीन, सनग्लासेस आणि टोपी, गाॅगल घेऊन जा. इथे तुम्ही पाण्याचे खेळ खेळत असाल तर सोबत अतिरिक्त कपडे आणि वाॅटर बॅग्स घेऊन जा.

 

Web Title: Lakshadweep trip planning how to go know the travel advisory travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • places to visit
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
1

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना
2

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या
3

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड
4

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.