Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक हृदय दिनानिमित्त Lilavati Hospital कडून मोफत हृदय आरोग्य शिबीर! 1500 हून अधिक नागरिकांची मोफत तपासणी

Lilavati Hospital Heart Health Camp : जागतिक हृदय दिनानिमित्त मुंबईतील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने 'SEWA' संस्थेच्या सहकार्याने 'एक हृदय, एक जीवन' या संकल्पनेखाली मोफत हृदय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. शालीन भानोत, सुचित्रा कृष्णमूर्ती यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 27, 2026 | 05:12 PM
लीलावती रुग्णालयाच्या उपक्रमाला दिग्गजांची उपस्थिती ( सौजन्य - सोशल मीडिया )

लीलावती रुग्णालयाच्या उपक्रमाला दिग्गजांची उपस्थिती ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत १५०० जणांनी केली मोफत हृदय तपासणी!
  • लीलावती रुग्णालयाच्या उपक्रमाला दिग्गजांची उपस्थिती
  • कलाकारांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
Lilavati Hospital Heart Health Camp : जागतिक हृदय दिन २०२६ निमित्त हृदयाच्या आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने सेवा (SEWA) (सर्व्हिस क्वॉलिटी फॉर द वेल्फेअर ऑफ ऑल) सोबत सहयोगाने मोफत हृदय आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन केले. शालीन भानोत, रुबल नागी, सुचित्रा कृष्णमूर्ती, रूपाली सुरी आणि राजू सिंग यांसारख्या मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आणि इतरांनाही या चांगल्या कामात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. ( Lilavati Hospital Heart Health Camp ) 

House Painting Rules for Tenants: भाड्याच्या घराची पेंटिंग कोण करणार? मालक-भाडेकरू वाद टाळण्यासाठी जाणून घ्या नियम

“एक हृदय, एक जीवन – प्रत्येक ठोका महत्त्वाचा” उपक्रमात विविध वयोगटांतील १,५०० हून अधिक व्यक्तींनी सहभाग घेतला. या शिबिरामध्ये मोफत शारीरिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर तपासण्या, लिपिड प्रोफाइल चाचण्या, कोलेस्ट्रॉल तपासणी आणि पुढील मूल्यांकनाची आवश्यकता असलेल्या व्यक्तींसाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी), तसेच मल्टी-स्पेशालिटी सल्लामसलत यांचा समावेश होता. या प्राथमिक तपासणीमुळे संभाव्यतः अनेक व्यक्तींचे जीव वाचवण्यास मदत झाली आहे आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व देखील अधोरेखित झाले आहे.

आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी कटिबद्ध

या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत मुंबईतील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे आजीवन कायमस्वरुपी विश्वस्त श्री. राजीव के. मेहता म्हणाले, “आम्ही व्यक्तींच्या जीवनावर दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत.

स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित

या शिबिरामधून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पद्धतींविषयी जनजागृती निर्माण करण्याप्रती, तसेच नागरिकांना हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासह स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करण्याप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. प्रतिबंधात्मक तपासण्या आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे आपण आपण अधिक निरोगी समाज घडवू शकतो. “

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर

Web Title: Lilavati hospital organises free heart health checkup camp on world heart day marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • healthy heart

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.