Dark Chocolate Health Benefits: डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यात अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. योग्य प्रमाणात सेवन केल्यास ते हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि शरीराला अनेक…
जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी लसूणचा वापर केला जातो. कोणतेही पदार्थ बनवताना लसूणची फोडणी दिल्यास पदार्थाची चव वाढण्यासोबतच सुगंध सुद्धा वाढतो. त्यामुळे आहारात कायमच लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. लसूणमध्ये जीवनसत्त्वे,…
भारतामध्ये हृदयविकारांनी पिडीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हृदयविकारांबाबत असलेल्या गैरसमजुतींमुळे अनेक जण वेळीच उपचार घेत नाहीत. डॉक्टरांनी सल्ला देऊनही काही रुग्ण बायपास शस्त्रक्रिया करणे टाळतात
वृद्धापकाळातही तरुण दिसणारे लोक मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात. ध्यान किंवा सत्संगातून ही शक्ती येते. वाढत्या वयात निरोगी राहण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स.
चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यांसारख्या जीवनशैलीतील घटक हे या आजारांचे प्रमुख कारण मानले जातात. याउलट, सातत्याने पाळलेल्या योग्य जीवनशैलीच्या सवयी या आजारांना टाळण्यास मदत करते.
मेटाबॉलिक आजार यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वी हृदयविकार हा वृद्धापकाळाशी संबंधित मानला जात होता, मात्र आता तो 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्येही आढळत आहे.
'मशरूम' हे सध्याच्या काळात अत्यंत लोकप्रिय आणि बरंच गुणकारी मानले जात आहे. मशरूम हे केवळ चवीलाच उत्कृष्ट नसतं. तर ते शरीरासाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करतात.मशरूममध्ये बरेच गुणकारी तत्त्व असतात.
हृदय आणि मेंदू यांचे आरोग्य एकमेकांशी अतूटपणे जोडलेले असतानाही आपल्या देशात या महत्त्वाच्या नात्याकडे पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
वाढत्या वयात शरीराला पोषण देण्यासाठी वेगवेगळ्या पौष्टीक पदार्थांचे सेवन, नियमित व्यायाम आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स.
सुक्या खोबऱ्याच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. सकाळी उठल्यानंतर नियमित एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा चावून खावा.
वायु प्रदूषणामुळे होणाऱ्या वाढत्या श्वसन आजारांवर विमा कंपन्यांनी डॉक्टरांचा सल्ला, चाचण्या, उपचार आणि औषधांचा खर्च भागवणाऱ्या विशेष आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..
अनेकांना आपण हेल्दी जेवतोय असंच वाटतं. पण आपल्या आहारात असे काही पदार्थ आहेत, जे हृदयाला त्रासदायक ठरतात. केवळ हृदयच नाही तर तुमच्या शरीराचा ढाचा पूर्ण संपवतात, जाणून घ्या
नवी मुंबईतील रुग्णांमध्ये हृदयविकारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश मिळाले आहे. हृदयविकाराच्या आजाराने झडणा-या रुग्णांच्या प्रकृतीतही सुधारणा दिसून आली.
बाप्पा घरी आलाय म्हणून खूप गोडधोड खाल्लं जातं. पण या सगळ्यात तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांनी याबाबात इशारा दिला असून जाणून घ्या अधिक माहिती
जागतिक स्तरावर हृदयरोगांचा धोका झपाट्याने वाढत आहे, सर्व वयोगटातील लोक त्याचे बळी ठरत आहेत. अनुवंशशास्त्राव्यतिरिक्त, जीवनशैली आणि आहारातील अनियमितता ही याची मुख्य कारणे मानली जातात
Bad Cholesterol: शरीरात बॅड कोलेस्ट्रोलचे प्रमाण फार वाढले असल्यास या ५ गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. LDL कमी होण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे यासाठी काही तज्ज्ञांनी टिप्स शेअर…
हार्टमध्ये पाणी जमा झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. चला तर जाणून घेऊया हार्टमध्ये पाणी झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.
पपईचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा आणि आरोग्य सुधारते. आज आम्ही तुम्हाला पपई कोणत्या वेळी खावा? पपई खाल्यामुळे आरोग्याला काय फायदे होतात? जाणून घ्या सविस्तर.