तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक हृदय दिन २०२५ साठी एक विशेष थीम निश्चित करण्यात आली आहे. या थीमचा अर्थ "हृदयाचे ठोके कधीही चुकवू नका" असा आहे.
बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढले तर त्याचा डायरेक्ट परिणाम हा हृदयावर होताना दिसून येतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि त्रास थांबविण्यासाठी नक्की काय करावे जाणून घ्या.
जीवनशैलीतील चुकीच्या सवयींमुळे छातीत वेदना होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन…
हृदय आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अंग आहे. सध्या हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे अशात आपल्या हृदयाची काळीजी घेणे फार महत्त्वाचे झाले आहे. यासाठी तुम्ही काही सुपरफुड्सचा आहारात समावेश करू…
आतड्यांवर सतत ताण आल्यामुळे रक्तदाबात वाढ होते आणि याशिवाय बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे. बद्धकोष्ठतेचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो का जाणून घ्या
तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या तेलामुळे कर्करोग, मधुमेह, हृदयरोग असे गंभीर आजार होऊ शकतात. स्वयंपाकासाठी कोणत्या प्रकारचे तेल वापरावे हे तुम्ही येथे हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घेऊ शकता.
हार्टमध्ये पाणी जमा झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. चला तर जाणून घेऊया हार्टमध्ये पाणी झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.
हार्ट ब्रेक मृत्यूला कारणीभूत ठरू शकते का? एका अभ्यासातही असेच काहीसे म्हटले आहे. भावनिक वा शारीरिक ताणामुळे होणाऱ्या ब्रेक हार्ट सिंड्रोममुळे पुरुषांचा मृत्यू होण्याची शक्यता महिलांपेक्षा दुप्पट असते
हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात अनेक बदल होऊ लागतात. त्यामुळे दैनंदिन जीवनात चुकीच्या सवयी फॉलो न करता नियमित व्यायाम आणि पोषण आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.
शरीरात वाढलेल्या खराब कोलेस्टरॉलमुळे संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची शक्यता असते.रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये लक्षणे दिसू लागतात.जाणून घ्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये दिसणार लक्षणे.
बायपास शस्त्रक्रियेनंतर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये चांगले परिणाम आणि कमी मृत्यू दर दिसून येत असल्याचे अभ्यासकांनी संशोधन केले आहे. पुनर्प्राप्तीदरम्यान महिलांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम यार योग्यावर लगेच दिसून येतो.ज्यामुळे हार्ट अटॅकसह इतर अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. जाणून घ्या हार्ट अटॅक येण्याच्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सांगणार आहोत.
हृदयाच्या नसांमध्ये अडथळा येणे ही एक गंभीर बाब मानली जाते. जर या समस्येवर वेळीच उपचार केले नाहीत तर त्या व्यक्तीला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, ज्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो.
दैनंदिन आहारात सेवन केले जाणारे चुकीचे पदार्थ हृदयाचे आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य बिघडेल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात हेल्दी पदार्थानी झाली तर संपूर्ण दिवस आनंदात जातो. अशावेळी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे मुसली. यामध्ये फायबर, प्रथिने आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मुसलीचे…
अलीकडेच, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जेरेमी लंडन यांनी इन्स्टाग्रामवर हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले ३ पूरक आहार शेअर केले. तथापि, त्यांनी या पोस्टमध्ये असेही म्हटले की पूरक आहार हे केवळ एक सहाय्यक उपाय…
हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात शरीराला पचन होतील अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी या सवयी फॉलो केल्यास वयाच्या शंभरीमध्ये हृदय निरोगी राहील.
आरोग्याप्रमाणेच हृदयाला सुद्धा विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे धावपळीच्या जीवनातून वेळ काढत हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हृदयाला विश्रांतीची गरज असल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत.
अंजीर आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामुळे शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येऊन हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया अंजीर खाण्याचे फायदे.