Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्मीच्या दिवसांत आवडीने कलिंगड खाताय? पण चुकीच्या वेळी खाल्ल्यास होऊ शकतात असे परिणाम

रसाळ आणि गोड कलिंगडच्या फोडी उन्हाळ्यात गरमीपासून आराम देतात आणि या लाल फळाचा थंड ज्युस वेगळचं सुख देतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, हे फळ खाण्याचे फायदे आणि तोटेही आहेत.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 25, 2022 | 10:00 AM
गर्मीच्या दिवसांत आवडीने कलिंगड खाताय? पण चुकीच्या वेळी खाल्ल्यास होऊ शकतात असे परिणाम
Follow Us
Follow Us:

सध्या प्रचंड उन्हाळा सुरू आहे. गरमीने नागरिक हैराण झाले आहेत. अशावेळी प्रत्येकजन काहीतरी थंड खाण्याच्या मनस्थितीत असतो. कलिंगड हे एक फळ आहे जे भारतात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. रसाळ आणि गोड कलिंगडच्या फोडी उन्हाळ्यात गरमीपासून आराम देतात आणि या लाल फळाचा थंड ज्युस वेगळचं सुख देतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, हे फळ खाण्याचे फायदे आणि तोटेही आहेत. एवढेच नाही तर कलिंगड खाताना हेही लक्षात ठेवले पाहिजे की कलिंगड कधी खावे? किंवा खाण्याची नक्की कोणती योग्य वेळ आहे. होय, अशा काही परिस्थिती आणि वेळा असतात जेव्हा कलिंगड खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते.

  • कलिंगड खाण्याचे फायदे

कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते शरीराला हायड्रेट करण्याचे काम करते. हे शरीराचे उष्णता आणि उष्णतेपासून संरक्षण करते.
  • कधी खाऊ नये कलिंगड?

कलिंगड रात्री खाल्ल्याने पचत नाहीत. त्यामुळे आतड्यांचा त्रास होऊ शकतो. कारण आपली पचनसंस्था दिवसाच्या तुलनेत रात्री जास्त सुस्त असते. त्यामुळे रात्री कलिंगड खाल्ल्याने अपचन होऊ शकते.
  • मधुमेहांच्या रुग्णांसाठी

जरी कमी-कॅलरी अन्न असल्याने, वजन कमी करण्यासाठी कलिंगड खाण्याची शिफारस केली जाते. पण, त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे मधुमेहींनी कलिंगडचे सेवन कमी करावे.
  • होऊ शकते किडनीचे नुकसान

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणून, ते लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून कार्य करते. याचे सेवन केल्याने वारंवार लघवी होते. त्याचप्रमाणे कलिंगड आपल्या शरीरात भरपूर पाणी पोहोचते. त्यामुळे ओव्हर हायड्रेशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शरीरातील हे अतिरिक्त पाणी किडनी कमकुवत करते.

Web Title: Love to eat water melon but eating on wrong time may causes health issues read article nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2022 | 09:31 AM

Topics:  

  • daily health tips
  • Health Tips
  • healthy fruits

संबंधित बातम्या

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
1

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
2

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?
3

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
4

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.