Alu Vadi Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल पारंपरिक अळूवडी रेसिपी; जेवणाची चव होईल द्विगुणित
अळू वडी हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि लोकप्रिय असा पदार्थ आहे. ही एक साईड डिश असून अळूच्या पानांपासून याला तयार केले जाते. अळूची पाने आणि मसालेदार सारणात भरलेली ही वडी चवीला फार अप्रतिम लागते. याची मसालेदार आणि कुरकुरीत चव सर्वांच्याच आवडीची आहे. काही भागांत याला पातोडी अथवा पत्रोडा असेही म्हटले जाते. अळूवडी नाश्त्याला, डब्यात किंवा जेवणासोबत खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. घरी आलेल्या पाहुण्यांनाही तुम्ही हा पदार्थ सर्व्ह करु शकता.
अळूवडी फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. अळूच्या पानांमध्ये भरपूर पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आहारतज्ञांच्या मते, अळूवडी मेंदूसाठीही चांगली असते. सणावेळी किंवा कोणत्या खास प्रसंगी तुम्ही हा पारंपारीक पदार्थ घरी तयार करु शकता. यासाठी फार वेळेची गरज लागत नाही. अजूनही जर तुम्ही या पदार्थाचा आस्वाद घेतला नसेल तर एकदा तरी हा पदार्थ घरी नक्की बनवून पाहा. जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
घरी आलेल्या पाहुण्यांना खाऊ घाला टेस्टी मोनॅको बिस्कीट चाट; 10 मिनिटांची रेसिपी
कृती: