नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा दही मखाणा
निरोगी आरोग्यासाठी मखाणा हा पदार्थ अतिशय पौष्टिक मानला जातो. रोजच्या आहारात मखाणाचे नियमित सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळेल. याशिवाय तुम्ही कायम फिट आणि हेल्दी राहाल. दीर्घकाळ निरोगी आणि फ्रेश राहण्यासाठी नियमित मखाणा खावे. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, कार्बोहायड्रेट, मिनरल्स आणि मॅग्नेशिअम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यातसुद्धा तुम्ही मखाणा खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये दही मखाणा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक शरीराला ऊर्जा देतात. तसेच दही मखाणा खाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया दही मखाणा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
कोकणी पद्धतीमध्ये फणसाच्या आठळ्यांपासून बनवा चमचमीत भाजी, आवडीने खाल्लं पारंपरिक पदार्थ
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट व्हेज टोमॅटो आमलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी