Bharli Mirchi Fry Recipe : ही भरली मिरची तुमच्या जेवणात खासपणा आणेल. पारंपरिक चव, मसाल्यांचा सुगंध आणि मिरचीचा तिखटपणा या सर्वांचा परिपूर्ण मिलाफ या डिशला आणखीन खास बनवतो.
महाराष्ट्रातील एक पारंपारिक पदार्थ ठेचा हा त्याच्या मसालेदार, ठसकेदार आणि देशी चवीसाठी ओळखला जातो. ठेचा हा हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाण्यांपासून बनवलेला एक चविष्ट आणि ठसका लागणारा असा पदार्थ आहे,…
Koshimbir Recipe : महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय आणि जेवणाच्या ताटातील एक अविभाज्य पदार्थ म्हणजे कोशिंबीर. निरनिराळ्या भाज्या आणि थंडगार दहीपासून तयार केलेला हा पदार्थ चवीला फार छान लागते.
सुरळीची वडी हा बेसनपीठ, दही/ताक आणि मसाले वापरून तयार केला जाणारा महाराष्ट्राचा एक फेमस आणि पारंपरिक पदार्थ आहे. हा चवीला फार अप्रतिम लागतो आणि सण-समारंभी किंवा खास प्रसंगी घरी तयार…
ज्वारीचे शेंगोळे हा ग्रामीण भागातील एक फेमस पदार्थ आहे ज्यात ज्वारीचे शेंगोळे झणझणीत रश्श्यात शिजवून खाण्यासाठी सर्व्ह केले जातात. हा पदार्थ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अधिकतर खाल्ला जातो.
वांग आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते, पण अनेकांना याची भाजी फारशी आवडत नाही. अशा वेळेस तुम्ही घरी खार वांग बनवू शकता. याची चमचमीत चव फारच छान लागते आणि भाकरीसोबत तर…
"धिरड" हे चवदार, पौष्टिक आणि कमी वेळात तयार होणारा महाराष्ट्रीयन पारंपरिक नाश्ता आहे. मऊ आणि खरपूस भाजून तयार केलेलं धिरडं सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
कोल्हापूरचा फेमस नाश्ता आता तुमच्या घरीच! कटवडा हा कोल्हापूरचा पारंपरिक पदार्थ आहे ज्यात झणझणीत कटाच्या आमटीत कुरकुरीत बटाटा वड्याला बुडवून खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. याची चव अप्रतिम लागते, चला रेसिपी…
Pandhara Rassa Recipe: यंदाच्या विकेंडला नॉनव्हेजचा बेत आखत असाल तर पांढरा रस्सा एक चांगला पर्याय आहे. हा कोल्हापूरचा एक पारंपरिक पदार्थ आहे जो मटण आणि मसाल्यांपासून तयार केला जातो.
उन्हाळा म्हणजे आंब्यांचा सीजन, या ऋतूत आंब्याचे अनेक पदार्थ बनवले जातात. अशात तुम्ही घरी टेस्टी आंब्याची पुरणपोळी तयार करू शकता. आंबा आणि पुरणपोळीचे हे कॉम्बिनेशन चवीला फार अप्रतिम लागते आणि…
अळू वडी हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय आणि चवदार पदार्थ आहे. अळूची पाने, त्यात भरलेले सारण आणि बाहेरील कुरकुरीत आवरण या पदार्थाला आणखीन खास बनवते. अळूवडी फार सोप्या पद्धतीने घरी…
नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास, बांगडा फ्रायची पारंपरिक रेसिपी! मसाल्यांमध्ये मॅरीनेट केलेला कुरकुरीत बांगडा फ्राय मांसाहार खाद्यप्रेमींसाठी स्वर्गसुखाहून कमी नाही. याची सहज, सोपी आणि झटपट रेसिपी जाणून घ्या.
Pithal Bhakri Recipe: प्राचीन काळापासून खाल्ला जाणारा पिठलं भाकरी हा पदार्थ महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमधील एक लोकप्रिय पदार्थ आहे. खेड्यापाड्यात हा पदार्थ जास्त खाल्ला जात असला तरीही शहरातही यावर आवडीने ताव मारला
कांद्याच्या झुणक्याची एक भन्नाट रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. तुम्हालाही तुमच्या आईच्या हाथच्या झुणक्याची आठवण येत असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करायला हवी.
सकाळच्या नाश्त्याला काय बनवावे ते सुचत नसेल तर आजची ही झटपट आणि चविष्ट रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला कच्चा बटाटा आणि गव्हाचे पीठ वापरून खमंग बटाट्याचे धिरडे…