
Makar Sankrant 2026 : तिळाचे लाडूच नाही तर सणाला हा पारंपारिक पदार्थही मानला जातो खास, जाणून घ्या रेसिपी
या रेसिपीचे नाव आहे तिलोऱ्या! ही मकर संक्रांतीच्या सणावेळी बनवली जाणारी एक पारंपरिक, खुसखुशीत आणि पौष्टिक रेसिपी आहे. यात गूळ, तीळ आणि गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो. हिवाळ्याच्या दिवसांत तर ही रेसिपी आणखीन उत्तम ठरते. यात वापरण्यात येणारे तीळ हाडांना मजबुती मिळवून देते. विशेष म्हणजे फार कमी लोकांना तिलोरी हा पदार्थ ठाऊक आहे ज्यामुळे तुम्ही जेव्हा हा पदार्थ बनवाल तर सर्वजण फक्त तुमच्याच पदार्थाची चर्चा करतील एवढं नक्की. चला नोट करून घेऊयात तिलोरी बनवण्याची सोपी रेसिपी.साहित्य :
अंगारखी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चवदार रव्याचे मोदक, नोट करून घ्या रेसिपी
कृती