Makar Sankrant: मांजामुळे दिवटे यांच्या पायाला जखम झाली. वंदनच्या जिभेला गंभीर दुखआपत झाली. दोघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘गुलकंद’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. हीच उत्सुकता कायम ठेवत संक्रांतीनिमित्त ‘गुलकंद’च्या टीमने प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने शेअर बाजारात व्यवहार होतील की नाही? या दिवशी बँका उघड्या असतील की सुट्टी असेल? हे दोन्ही मोठे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे जाणून घेऊया या लेखातून
हिंदू धर्मात, मकर संक्रांतीचा सण हा एक विशेष दिवस आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला सूर्य देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी काही गोष्टींचे दान करणे टाळावे जेणेकरून कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा…
मकर संक्रांतीचा सण दरवर्षी भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. यावर्षी 14 जानेवारील मकर संक्रांत साजरी करण्याच येईल. तसेच हा सण भारतासह परदेशातही साजरा करण्यात येतो.
संक्रांत संपली की थंडी तीळ तीळ कमी होते, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात मराठवाड्यातील नागरिक अजूनही हिवाळा अनुभवत आहे. याला कारण उत्तराखंडसह इतर याज्यात थंडी व धुक्याचा वाढलेला मुक्काम.
मकरसंक्रांतीनिमित्त शहरात जोरदार पतंगबाजी झाली. बंदीनंतरही मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होताना दिसून आला. यामुळे दोन दुचाकीस्वारांचा गळा कापला गेला. यातील एक गंभीर असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…
तेलंगणा आणि गुजरात या राज्यांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनेत चिनी मांजाने दोघांचा जीव घेतला. हैदराबादमध्ये चिनी मांजामुळे लष्कराच्या जवानाचा मृत्यू झाला. ड्युटी संपवून घरी जात असताना शनिवारी सायंकाळी उशिरा ही घटना…
विशेष म्हणजे प्रत्येक भांड्यावर स्लिप टाकून 173 पदार्थांची नावे दाखवण्यात आली होती. हे सर्व पदार्थ घरीच बनवले जात होते. त्यासाठी घरातील बाई म्हणजेच मुलाची सासू गेल्या ४-५ दिवसांपासून तयारीत मग्न…
मराठी संस्कृतीत मकरसंक्रांत नंतर येणाऱ्या हळदीकुंकू कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे. विवाहीत महिलांसाठी हा सण म्हणजे एक पर्वणी असते. मोठ्या संख्येने विवाहित महिला हा सण उत्साहात साजरा करतात. अशाच प्रकारे कळवा…