Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये बनवा शरीर थंड राहण्यासाठी बनवा ताडगोळ्यांचे सरबत, किडनीचे आरोग्य राहील निरोगी

ताडगोळे खाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. वाढत्या उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आहारात ताडगोळ्यांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ताडगोळ्यांचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2025 | 11:35 AM
कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये बनवा शरीर थंड राहण्यासाठी बनवा ताडगोळ्यांचे सरबत

कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये बनवा शरीर थंड राहण्यासाठी बनवा ताडगोळ्यांचे सरबत

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. वाढत्या उन्हाळ्यात शरीरात निर्माण झाली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामध्ये ताक, दही, सरबत, नारळ पाणी किंवा इतर वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. याशिवाय उन्हाळ्यात वेगवेगळ्या फळांचे सेवन केले जाते. त्यात आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे ताडगोळे. ताडगोळे हे फळ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. ताडगोळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे कडक उन्हाळ्यात शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ताडगोळ्यांचे सेवन करावे. यामध्ये विटामिन सी, ए, विटामिन बी आणि ई इत्यादी अनेक जीवनसत्वे आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ताडगोळ्यांचे सरबत बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ताडगोळ्यांचे सरबत चवीला अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया ताडगोळ्यांचे सरबत बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)

Summer Drink Recipe: उन्हाळ्यात उष्णता कमी करून शरीराला थंड करेल ‘हे’ समर ड्रिंक, लठ्ठपणाची समस्याही होईल दूर

साहित्य:

  • ताडगोळे
  • साखर
  • थंड पाणी
  • चिया सीड्स
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • बर्फ
Muramba Recipe: कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट गोड मुरांबा; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

कृती:

  • ताडगोळ्यांचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताडगोळ्यांची साल काढून बारीक तुकडे करून घ्या.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ताडगोळ्यांचे बारीक तुकडे टाकून पेस्ट तयार करा.
    मोठ्या बाऊलमध्ये ताडगोळ्यांचा तयार करून घेतलेले मिश्रण, थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे,भिजवलेले चिया सीड्स, लिंबाचा रस आणि साखर, मीठ घालून मिक्स करून घ्या.
  • तयार करून घेतलेले मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या आणि काचेच्या ग्लास सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ताडगोळ्यांचे सरबत.

Web Title: Make a ice apple juice in 10 minutes to keep your body cool in the hot summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • summer care tips
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

वाढत्या तापमानात “या” टिप्स ठरतील तुमच्या कारसाठी उपयोगी
1

वाढत्या तापमानात “या” टिप्स ठरतील तुमच्या कारसाठी उपयोगी

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
2

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी
3

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी
4

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.