(फोटो सौजन्य – Pinterest)
उन्हाळ्याचा ऋतू आता सुरु झाला आहे. अशात उन्हाळ्यात सर्वात पहिले ज्या गोष्टीचे आठवण येते ते म्हणजे कैरी आणि आंबा. उन्हळ्याच्या कडक वातावरणात कैरी एक अशी गोष्ट आहे जी मनाला सुखवून जाते. जेवणाची चव वाढवण्यात कैरीची फार मदत होते. याच्या चवीचे सर्वच दिवाने आहेत. तुम्ही कैरीपासून अनेक पदार्थ बनवू शकता जसे की, लोणचं, पन्ह मात्र आज आम्ही तुम्हाला यापासून तयार होणार पारंपरिक पदार्थ मुरांबा कसा तयार करायचा ते आज या लेखात सांगणार आहोत.
Banana Cutlet: संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी घरी बनवा पौष्टिक केळीचे कटलेट, नोट करा रेसिपी
मुरांबा ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे, जी चवीला गोड आणि आंबट लागते. मुख्य म्हणजे, हा मुरांबा अनेक दिवस साठवून ठेवला जाऊ शकतो. अशात तुम्ही एकदाच याला तयार करून अनेक दिवस याची चव चाखू शकता. शिवाय ते तयार करण्यासाठी फार वेळेही लागत नाही, तुम्ही झटपट घरीच हा पदार्थ तयार करू शकता. कैरी चवीला जितकी चांगली लागते तितकीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे याचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरू शकते. चला जाणून घेऊया मुरांबा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती