Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा चटपटीत मिश्र कडधान्यांचे चाट

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सकाळचा नाश्ताच करत नाहीत. पण असे केल्यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही मिश्र कडधान्यांचे चाट खाऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 17, 2024 | 08:37 AM
सकाळच्या नाश्त्यात बनवा चटपटीत मिश्र कडधान्यांचे चाट

सकाळच्या नाश्त्यात बनवा चटपटीत मिश्र कडधान्यांचे चाट

Follow Us
Follow Us:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी आहारात तज्ज्ञांकडून घेतलेला डाईट फॉलो करतात, तर काही महिला शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी जीमला जातात. पण असे केल्यामुळे शरीरावर वाढलेली चरबी कमीच होत नाही. चुकीच्या डाईटमुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी आणखीन वाढत जाते. त्यामुळे योग्य आणि शरीराला पचेल असा आहार घेणे आवश्यक आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रोटीन शेक पिण्याऐवजी आहारात मिश्र कडधान्याचे सेवन करावे. ज्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात मिळवण्यासाठी मदत होते. पण काहींना कडधान्य खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही उकडलेल्या कडधान्यांपासून चाट बनवू शकता. हे चाट शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी ठरेल. चला तर जाणून घेऊया मिश्र कडधान्यांचे चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • बारीक चिरलेला कांदा
  • टोमॅटो
  • मूग
  • मटकी
  • चणे
  • चाट मसाला
  • हिरवी मिरची
  • पनीर
  • शेंगदाणे
हे देखील वाचा: सणासुदीसाठी बनवा चविष्ट मखाना खीर, अशी रेसिपी की बोटंही चाटत रहाल

कृती:

  • मिश्र कडधान्यांचे चाट बनवण्यासाठी सर्व कडधान्य रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर सर्व कडधान्य उकळवून घ्या.
  • उकडवून घेतलेल्या कडधान्यामधील मधील पाणी काढून वाटीमध्ये काढून घ्या.
  • कडधान्य बाऊलमध्ये घेऊन त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो, उकडवून घेतलेले शेंगदाणे टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि पनीरचे बारीक तुकडे टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी चाट चाट तयार झाल्यानंतर कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. तयार आहे मिश्र कडधान्यांचे चाट.

Web Title: Make a spicy mixed pulse chaat for breakfast weight loss recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 08:37 AM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
4

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.