Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुटणे, गळणे आणि कोरड्या केसांसाठी घरीच तयार करा भृंगराज तेल

जर तुम्ही केस अकाली पांढरे होण्याच्या किंवा कोरडे होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी भृंगराज तेल एक उत्तम पर्याय ठरू शकते. बाजारातून महाग तेल खरेदी करण्यापेक्षा तुम्ही हे भृंगराज तेल तुम्ही घरीच तयार करू शकता. हे भृंगराज तेल तुम्ही काही मिनिटांतच घरी तयार करू शकता. जाणून घ्या भृंगराज तेल बनवण्याची योग्य पद्धत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2024 | 06:00 AM
तुटणे, गळणे आणि कोरड्या केसांसाठी घरीच तयार करा भृंगराज तेल

तुटणे, गळणे आणि कोरड्या केसांसाठी घरीच तयार करा भृंगराज तेल

Follow Us
Follow Us:

शतकानुशतके आयुर्वेदात केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय मानला जाणारा भृंगराज किंवा महाभृंगराज अजूनही त्याच्या अद्भुत शक्तींसाठी ओळखला जातो. पूर्वीच्या काळापासून अनेक समस्यांवर उपाय म्हणून भृंगराजाचे तेल बनवले जायचे. आजही केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी भृंगराजाचे तेल फायदेशीर ठरते. भृंगराज तेलामध्ये असलेले पोषक घटक केसांना आतून मजबूत करतात आणि केसांची गळती थांबवतात. आज आम्ही तुम्हाला घरीच भृंगराज तेल कसे तयार करायचे याची एक सोपी पद्धत सांगत आहोत.

भृंगराज तेलाचे फायदे

  • केस गळणे थांबवते
  • केस काळे आणि चमकदार बनवतात
  • केस मजबूत करते
  • कोंडा दूर करतो
  • टाळू स्वच्छ ठेवते
  • केसांची वाढ वाढवते
  • केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करते
हेदेखील वाचा – या आयड्रॉप्सच्या मदतीने चष्म्याची गरज भासणार नाही? किंमत फक्त 350 रुपये, काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या

घरी बनवा भृंगराज तेल

भृंगराज तेल तुम्ही घरी सहज बनवू शकता. यासाठी तुम्हाला खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील

  • भृंगराजची पाने – 50 ग्रॅम (ताजे किंवा कोरडे)
  • नारळ तेल – 250 मिली
  • पाणी – 1 कप
हेदेखील वाचा – रतन टाटांना फार आवडायचं पारशी जेवण! जेवणात अनेक फायद्यांनी समृद्ध ‘या’ पदार्थाचा होतो सार्वधिक वापर

भृंगराज तेल बनवण्याची पद्धत

  • जर तुम्ही ताजी पाने वापरत असाल तर प्रथम या पानांना धुवा आणि मग वाळवा
  • कोरडी पाने थेट वापरली जाऊ शकतात
  • यासाठी भृंगराजची कोरडी पाने घ्या आणि मिक्सरमध्ये याची बारीक पावडर तयार करा
  • आता एक कढईत खोबरेल तेल घ्या
  • नंतर यात तयार भृंगराजची पावडर टाका आणि मिक्स करा
  • मिश्रणात एक कप पाणी घाला आणि नंतर मंद आचेवर अर्धे पाणी बाष्पीभवन होईपर्यंत आणि तेलाचा रंग गडद
  • होईपर्यंत शिजवा
  • यानंतर हे तेल थंड करा आणि मग काचेच्या बाटलीत भरून साठवून ठेवा

भृंगराज तेलाचा वापर कसा करावा

रात्री झोपण्यापूर्वी भृंगराज तेल केसांना आणि टाळूला लावून हलक्या हाताने मसाज करा
हे भृंगराज तेल दही किंवा अंड्यामध्ये मिसळून हेअर मास्क बनवले जाऊ शकते
तुम्ही भृंगराज शॅम्पूमध्ये मिसळूनही याचा वापर करू शकता

Web Title: Make bhringraj oil at home the miracle cure for hair fall and dryness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
1

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

Fashion Tips: इरकलच्या पारंपरिक कापडाला द्या मॉडर्न टच! लग्नसोहळा- संसमारंभासाठी शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर ड्रेस
2

Fashion Tips: इरकलच्या पारंपरिक कापडाला द्या मॉडर्न टच! लग्नसोहळा- संसमारंभासाठी शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर ड्रेस

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
3

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’
4

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.