Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : गावराण पद्धतीत घरी बनवा झणझणीत आणि मसालेदार ‘भरलेलं वांग’, सुगंधानेच तोंडात येईल पाणी

Maharashtrian Dish : महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत भरलेल्या वांग्याला विशेष स्थान... त्यातही तुम्ही जर घरी गावरान पद्धतीत ही रेसिपी ट्राय केलीत तर आम्हाला खात्री आहे की, तुम्ही बोटं चाटल्याशिवाय राहणार नाहीत. लगेच नोट करा

  • By नुपूर भगत
Updated On: May 15, 2026 | 09:30 AM
Recipe : गावराण पद्धतीत घरी बनवा झणझणीत आणि मसालेदार 'भरलेलं वांग', सुगंधानेच तोंडात येईल पाणी

Recipe : गावराण पद्धतीत घरी बनवा झणझणीत आणि मसालेदार 'भरलेलं वांग', सुगंधानेच तोंडात येईल पाणी

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत तुम्हाला अनेक रुचकर पदार्थांची यादी मिळेल.
  • भरलेलं वांग देखील त्यातीलच एक लोकप्रिय पदार्थ.
  • तुम्हाला वांग खायला आवडत नसेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तयार होणाऱ्या पारंपरिक पदार्थांमध्ये भरलेलं वांग हा एक खास आणि चविष्ट पदार्थ मानला जातो. या पदार्थात शेंगदाणे, खोबरं, कांदा आणि खास मसाल्यांचा वापर करून तयार केलेलं सारण वांग्यामध्ये भरलं जातं, त्यामुळे प्रत्येक घासाला अप्रतिम चव मिळते. गावाकडच्या पद्धतीत बनवलं जाणारं हे भरलेलं वांग साधं असलं तरी त्याची चव अतिशय रिच आणि समाधान देणारी असते.

कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी दैनंदिन जेवणासाठी तसेच खास पाहुण्यांसाठीही उत्तम पर्याय ठरते. मसालेदार, थोडंसं तिखट आणि तेलकट रस्सा असलेलं हे भरलेलं वांग भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबतही छान लागते. तुम्ही गरमा गरम भात किंवा बाजरी, तांदळाच्या भाकरीसोबत या भाजीला खायला सर्व्ह करु शकता.

Recipe : लिंबाच्या सालीला फेकू नका, घरीच बनवा मसालेदार आणि चटकदार चवीच लोणचं, काही मिनिटांची रेसिपी

साहित्य

  • 8-10 लहान जांभळी वांगी
  • 2 मोठे कांदे बारीक चिरलेले
  • 1/2 कप भाजलेले शेंगदाणे
  • 1/4 कप सुके खोबरे
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1/2 चमचा हळद
  • 1 चमचा गोडा मसाला
  • 1/2 चमचा गरम मसाला
  • 1 चमचा धणे-जिरे पूड
  • चिंचेचा छोटा गोळा किंवा 1 चमचा चिंचेचा कोळ
  • गूळ चवीनुसार
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार
  • कोथिंबीर सजावटीसाठी
Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि हेल्दी असा मूगडाळीचा पराठा, एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल

कृती

  • भाजलेले शेंगदाणे, सुके खोबरे आणि थोडा कांदा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. त्यात लाल तिखट, हळद, गोडा
  • मसाला, धणे-जिरे पूड, मीठ, गूळ आणि चिंचेचा कोळ मिसळा.
  • वांग्याचा देठ तसाच ठेवून त्यांना क्रॉस आकारात चिरा द्या. पूर्ण कापू नका.
  • तयार केलेला मसाला प्रत्येक वांग्यामध्ये व्यवस्थित भरा. उरलेला मसाला बाजूला ठेवा.
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदा घाला. कांदा छान सोनेरी होईपर्यंत परता.
  • भरलेली वांगी कढईत हलक्या हाताने ठेवा. उरलेला मसाला वरून टाका आणि थोडंसं पाणी घाला.
  • झाकण ठेवून 20-25 मिनिटे मंद आचेवर वांगी शिजू द्या. मध्येच हलक्या हाताने कढई हलवा जेणेकरून मसाला खाली लागणार नाही.
  • वांगी पूर्ण मऊ झाली की वरून कोथिंबीर घाला. गरमागरम गावरण स्टाईल भरलेलं वांग ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व्ह करा.
 

Web Title: Make easy tasty and spicy maharashtrian style bharlelya vangyachi bhaji recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
1

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.