(फोटो सौजन्य: Pinterest)
Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी
विशेष म्हणजे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही हा नाश्ता फायदेशीर मानला जातो. दही किंवा रायत्यासोबत खाल्ल्यास याची चव आणखी वाढते. घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार होणारी ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. टेस्टी आणि हेल्दी नाश्ता शोधत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. डब्यासाठीही ही रेसिपी एक चांगला पर्याय ठरते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती






