• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Restaurant Style Honey Chili Potatoes At Home

रेस्टॉरंट स्टाईल Honey Chili Potato आता घरीच बनवा; तुमच्या पार्टीची शान वाढवेल ही रेसिपी!

अनेकांच्या आवडीचे हनी चिली पोटॅटो घरी देखील अगदी सहज अंक झटपट तयार करता येतात. चविष्ट खावेसे वाटत आहे पण जास्त मेहनत नको हवी असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 10, 2025 | 03:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हनी चिली पोटॅटो हा एक लोकप्रिय इंडो-चायनीज स्टार्टर आहे जो कुरकुरीत तळलेल्या बटाट्यांना गोड-तिखट सॉसमध्ये टॉस करून बनवला जातो. मधाचा गोडवा, लाल मिरचीची झणझणीत चव आणि सॉसची खमंग टेक्स्चर यामुळे हा डिश मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. पार्टी, गेट-टुगेदर किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही एकदम योग्य रेसिपी आहे.

घरी कोणता खास प्रसंग असेल किंवा पार्टी असेल तर अशा वेळी तुमची ही रेसिपी घरी बनवू शकता. याच्या कुरकुरीत आणि मसालेदार चवीने सर्वच तुमच्यावर खुश होतील. शिवाय हे बनवायला फार कठीणही नाही, तुम्ही झटपट कमी वेळेत ही रेसिपी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

दुपारच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? मग झटपट बनवा काळ्या चण्यांचा भात, नोट करून घ्या रेसिपी

लागणारे साहित्य: 

  • बटाटे – ३-४ (लांब काप करून)
  • कॉर्न फ्लोअर – ३ टेबलस्पून
  • मैदा – २ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • मिरी पूड – ½ टीस्पून
  • तेल – तळण्यासाठी
सॉससाठी:
  • तेल – २ टेबलस्पून
  • लसूण – ५-६ पाकळ्या (बारीक चिरून)
  • हिरवी मिरची – २ (उभी चिरलेली)
  • कांदा – १ (स्लाइस करून)
  • शिमला मिरची – ½ (स्लाइस करून)
  • टोमॅटो सॉस – २ टेबलस्पून
  • रेड चिली सॉस – १ टेबलस्पून
  • सोया सॉस – १ टीस्पून
  • मध – २ टेबलस्पून
  • तीळ – १ टीस्पून (भाजलेले)
  • पाणी – ¼ कप

वयाच्या आठव्या- नवव्या वर्षी मुलींना मासिक पाळी का येते? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे

कृती
  • बटाट्यांचे लांब काप करून पाण्यातून धुऊन घ्या. स्वच्छ कापडाने पुसून घ्या.
  • एका बाऊलमध्ये कॉर्न फ्लोअर, मैदा, मीठ, मिरी पूड घालून पाणी टाकून घट्ट पेस्ट तयार करा. त्यात बटाट्याचे काप घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईत तेल गरम करून बटाटे कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर टिश्यू पेपरवर काढा.
  • पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात लसूण, हिरवी मिरची टाकून परता. नंतर कांदा व शिमला मिरची टाकून थोडे शिजवा.
  • टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, मध आणि थोडे पाणी घालून उकळी आणा.
  • तळलेले बटाटे सॉसमध्ये टाकून चांगले टॉस करा, जेणेकरून सॉस सर्व बटाट्यांना लागेल.
  • वरून भाजलेले तीळ टाकून सर्व्ह करा.
  • बटाटे दोन वेळा तळल्यास जास्त कुरकुरीत होतात.
  • हनीचे प्रमाण आपल्या आवडीनुसार वाढवू किंवा कमी करू शकता.

Web Title: Make restaurant style honey chili potatoes at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • best recipe

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

Feb 16, 2026 | 06:15 AM
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.