• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Saffron Face Cream At Home

नवरीचा चेहरा खुलेल अधिक, केशराचा वापर करून बनवा घरगुती क्रिम

केशरपासून बनवलेली क्रीम तुम्ही रात्री झोपताना किंवा सकाळी लावू शकता. यामुळे त्वचेवर नवरीसारखा नैसर्गिक ग्लो दिसून येईल. तसेच उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 25, 2024 | 05:43 PM
नवरीचा चेहरा खुलेल अधिक, केशराचा वापर करून बनवा घरगुती क्रिम
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या राज्यभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर उन्हाळा वाढला आहे. या वाढत्या उन्हाळ्यात त्वचेसंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. तसेच बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या त्वचेवर लगेच दिसून येतो. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळ जमा होतात. यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागते. तसेच उन्हाळ्यात उन्हात बाहेर जाणून आल्यानंतर त्वचेवर तेज कमी होऊन त्वचा काळवंडते. त्वचा तेलकट झाल्यानंतर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची शक्यता असते. पण उन्हामुळे त्वचेवरील हरवलेला ग्लो आणि नवरीसारखीचमकदार त्वचा पुन्हा मिळवायचा असेल तर आम्ही आज तुम्हाला घरच्या घरी केशरचा वापर करून क्रीम कशी बनवायची याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

केशरचा वापर जसा जेवणातील पदार्थांमध्ये केला जातो तसाच वापर त्वचेसाठी सुद्धा केला जातो. केशरमध्ये असलेले गुणधर्म त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होण्यास मदत होते. केशर त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणतो. त्वचेतील उत्पादनांमध्ये केशर असलेली उत्पादने अनेक महिला वापरतात. बाजारात मिळणाऱ्या बहुतेक प्रॉडक्टमध्ये केमिकल वापरले जाते. अशावेळी तुम्ही तुमच्या त्वचेसाठी घरच्या घरी केशराचा वापर करून घरगुती क्रिम बनवू शकता.

साहित्य:

  • केशर
  • अलोवेरा जेल
  • गुलाब पाणी
  • बदाम तेल
  • व्हिटॅमिन इ कॅप्सूल
[read_also content=”डाळ भाताचे कमालीचे आरोग्यदायी फायदे, मिळेल प्रोटीनचा उत्तम सोर्स https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-of-eating-dal-rice-in-daily-diet-538191.html”]

असे तयार करा क्रीम

View this post on Instagram

A post shared by Shalini ♥️ Skin & Hair care ?‍♀️ (@beauty__secrets_with_shalini)

केशर क्रीम बनवण्याची कृती:

  • सर्वप्रथम केशरच्या १० ते १२ काड्या टिशू पेपरमध्ये घेऊन गरम तव्यात ३ ते ४ मिनिटं गरम करून घ्या
  • गरम झाल्यानंतर एका वाटीमध्ये केशर घेऊन त्यात गुलाब पाणी टाका
  • त्यानंतर त्यात दोन चमचे बदामाचे तेल आणि एलोवेरा जेल टाकून मिक्स करून घ्या
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात व्हिटॅमिन इ ची कॅप्सूल मिक्स करून घ्या. तयार आहे केशरचा वापर करून बनवलेली घरगुती क्रीम
कसा करावा वापर

केशरपासून बनवलेली क्रीम तुम्ही रात्री झोपताना किंवा सकाळी लावू शकता. यामुळे त्वचेवर नवरीसारखा नैसर्गिक ग्लो दिसून येईल. तसेच उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होईल. त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण बाजारात मिळणारे अनेक नवनवीन क्रीम लावतो. पण त्याचा फार काळ त्वचेवर प्रभाव दिसून येत नाही. पण बनवलेल्या केशरयुक्त क्रीममुळे त्वचा चमकदार होऊन सुंदर दिसेल.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Make saffron face cream at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 25, 2024 | 05:29 PM

Topics:  

  • bridal glow

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Feb 16, 2026 | 07:05 AM
गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

Feb 16, 2026 | 06:15 AM
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.