लग्नापूर्वी त्वचा उजळलेली हवी असेल आणि आकर्षक दिसण्याची इच्छा असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घ्यायला पाहिजे. तज्ञ्जांनी यासाठी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत, तुम्ही या नक्की वापरून पहा
लग्नाआधी चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. या पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा अधिक सुंदर आणि तेजस्वी दिसते. जाणून घ्या चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी घरगुती उपाय.
लग्नामध्ये सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. त्यामुळे लग्नाआधी त्वचेवर ब्रायडल ग्लो मिळवण्यासाठी घरच्या घरी फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. हा फेसपॅक नक्की वापरून पहा.
लग्न समारंभात सुंदर दिसण्यासाठी नवरीला १ महिना आधीपासूनच स्किन केअर रुटीन फॉलो करावे. स्किन केअर रुटीन, योग्य आहार, पाण्याचे सेवन, फेशिअल इत्यादी गोष्टी फॉलो केल्यास त्वचेवर ब्रायडल ग्लो मिळवता येईल.
केशरपासून बनवलेली क्रीम तुम्ही रात्री झोपताना किंवा सकाळी लावू शकता. यामुळे त्वचेवर नवरीसारखा नैसर्गिक ग्लो दिसून येईल. तसेच उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होईल.