मोमो लव्हर्स आहात? तर यावेळी मैद्याच्या पिठापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरीच तयार करा Healthy Momos
लहान असोत वा मोठे मोमज हा एक असा पदार्थ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. हा एक पाश्चात्य पदार्थ असला तरी त्याचे चाहते जगभरात भरलेले आहेत. लोक फार आवडीने मोमो चटणीसह मोमोजचा आस्वाद घेतात. मोमोजही क्रेझ आता भारतातही वाढली असून आजकाल बाजारात जागोजागी मोमोजचे स्टाॅल्स पाहायला मिळतात. मोमो हे मुळात मैद्यापासून तयार केले जातात मात्र मैदा आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही अशात तुम्ही गव्हाच्या पिठापासून चवदार असे मोमोज तयार करु शकता.
गव्हाच्या पिठापासून तयार केलेले हे मोमोज देखील चवीला तितकेच अप्रतिम लागतात आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात. अशाप्रकारे तुम्ही चवीबरोबरच तुमच्या आरोग्याचीही काळजी घेऊ शकता. मुख्य म्हणजे यासाठी विषेश अशा साहित्याची गरज नाही तुम्ही रोजच्या साहित्यापासूनच हे टेस्टी मोमोज तयार करु शकता. चला मग त्वरीत या हेल्दी मोमोजसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक बीट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी
साहित्य
रात्रभर वाट पाहण्याची गरज नाही, फक्त 2 तासांतच घट्ट होईल; दही गोठवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
कृती