
पुरुषांच्या शुक्राणूची गुणवत्ता (फोटो सौजन्य - iStock)
अशाच एका संशोधनामधून निदर्शनास आले आहे की उच्च बीएमआय, अधिक प्रमाणात मद्यपान आणि अनारोग्यकारक आहाराचे सेवन करणाऱ्या पुरूषांमध्ये शुक्राणूंची क्षमता कमी होण्यासोबत शुक्राणू वाढवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. आणखी एका संशोधनामधून निदर्शनास आले की, योग्य वजन, व्यायाम करण्याची सवय राखण्यासोबत पुरेशी झोप घेणाऱ्या पुरूषांमधील शुक्राणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.
काय सांगतात तज्ज्ञ
नागपूरमधील बिर्ला फर्टिलिटी अँड आयव्हीएफचे फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. प्रमोद मधुकर येरणे म्हणाले की, १२ आठवड्यांचा रिसेट प्लॅन उत्तम आहे, जेथे शुक्राणूंच्या विकासाला जवळपास ७४ दिवस लागतात. हे ध्येय परिपूर्ण नसले तरी उत्तम निष्पत्तींची खात्री मिळू शकते. लहान, स्थिर समायोजनामुळे शरीराला पुन्हा ऊर्जा मिळते.
पुरुषहो! 5 गोष्टींमुळे होतोय Sperm Count कमी, तुम्ही तर ‘ही’ चूक करत नाही ना?
आठवडा १ ते ४: मुलभूत गोष्टींकडे पुन्हा लक्ष द्या
आठवडा ९ ते १२: योग्य संतुलन