Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त चवच नाही तर आरोग्याचा खजिना; दररोज खा अननस आणि मिळवा हे 7 आश्चर्यकारक फायदे

Pineapple Benefits : अननस हे दिसायला साधे फळ असले तरी त्यामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक दडलेले आहेत. नियमित आहारात याचा समावेश केल्यास शरीराच्या विविध कार्यांना नैसर्गिकरित्या मदत मिळू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 04, 2026 | 11:15 AM
फक्त चवच नाही तर आरोग्याचा खजिना; दररोज खा अननस आणि मिळवा हे 7 आश्चर्यकारक फायदे

फक्त चवच नाही तर आरोग्याचा खजिना; दररोज खा अननस आणि मिळवा हे 7 आश्चर्यकारक फायदे

Follow Us
Close
Follow Us:
  • या फळातील काही घटक शरीराची नैसर्गिक ताकद आणि संरक्षणशक्ती वाढवण्यास सहाय्यक ठरतात.
  • पचनक्रिया सुरळीत ठेवणे आणि वजन नियंत्रणात मदत करणे यासाठीही हे फळ उपयुक्त मानले जाते.
  • शरीरातील काही महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यक्षमतेसाठी आणि बाह्य सौंदर्य टिकवण्यासाठीही याचा सकारात्मक परिणाम होतो.
अननस हे केवळ एक स्वादिष्ट फळ नसून ते पोषक तत्वांचा खजिना आहे. मूळचे दक्षिण अमेरिकेतील असलेले हे फळ आज जगभरात लोकप्रिय आहे. बाहेरून खडबडीत आणि ओबडधोबड दिसणारे हे फळ आतून रसरशीत आणि अत्यंत गुणकारी असते. अननस हे नाव ब्राझीलमधून आले असून, त्याचा आकार पाइन वृक्षाच्या शंकूसारखा असल्याने त्याला इंग्रजीत ‘पाइनॅपल’ असे म्हणतात. अननसाच्या आरोग्यवर्धक फायद्यांबाबत आज आपण जाणून घेऊया.

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

हाडांची मजबुती आणि दातांचे आरोग्य

अननसात मॅगनीज मुबलक प्रमाणात असते. हाडांच्या विकासाती आणि मजबुतीमध्ये मॅगनीज महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय, दररोज एक ग्लास अननसाचा रस प्यायल्याने दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

अननसात व्हिटॅमिन सी आणि ब्रोमेलेन नावाचे घटक असतात. यामध्ये अँटी-इनफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याचे काम करते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

अननसात फायबरचे प्रमाण भरपूर असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यातील पोषक घटकांमुळे शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होते.

पचनसंस्थेसाठी उत्तम

अननस हा फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. यातील ‘ब्रोमेलेन’ है घटक पोटातील ऐसिब्बर नियंत्रण देवतात, ज्यामुळे पचन क्रिया सुधारते, आतडचांचे आरोग्य जपले जाते आणि ऍसिडिटीचा त्रास कमी होती.

हृदयाचे आरोग्य आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण

या फळामध्ये असणारी अँटीऑक्सिडंट्स बैंड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, ‘ब्रोमेलेन ‘मुळे रक्तवाहिन्यामध्ये रक्त गोठण्याची शक्यता कमी होते, परिणामी हृदयविकाराचा धोका टळतो,

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर

कॅन्सरपासून बचाव

अनेक संशोधनांनुसार, अननसाचे नियमित सेवन कॅन्सरचा धोका कमी करू शकते. यातील ब्रोमेलेन चटक विशेषतः ‘कोलोरेक्टल कैन्सर’ आतड्याचा कॅन्सर) पासून संरक्षण मिळवून देण्यास मदत करतात.

सौंदर्यवर्षक गुणधर्म

अननसाला बिटा कॅरोटीनचे पॉवर हाऊस म्हटले जाते. यामुळे त्वचा, केस आणि नखे यांना नैसर्गिक झळाळी प्राप्त होते आणि शरीराची झीज होण्याचा वेग कमी होतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Eat pineapple every day and get these 7 amazing benefits lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Health Tips
  • healthy fruits
  • lifestyle news
  • Pineapple Juice

संबंधित बातम्या

भोपळमध्ये वाढत आहे ‘ब्लड किक’ नावाचा धोकादायक ट्रेंड, स्वतःचंच रक्त काढून तरुण होतायेत ‘रिलॅक्स’
1

भोपळमध्ये वाढत आहे ‘ब्लड किक’ नावाचा धोकादायक ट्रेंड, स्वतःचंच रक्त काढून तरुण होतायेत ‘रिलॅक्स’

Kilkari Yojana : गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन; नोंदणीसाठी काय करावं, जाणून घ्या सविस्तर
2

Kilkari Yojana : गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन; नोंदणीसाठी काय करावं, जाणून घ्या सविस्तर

हृदयाची प्रत्येक नस होईल मुळापासून स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश
3

हृदयाची प्रत्येक नस होईल मुळापासून स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

सावधान! वर्षानुवर्षे वापरलेली जुनी उशी ठरते आजरांचे माहेरघर; वेळेवर बदला नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो परिणाम
4

सावधान! वर्षानुवर्षे वापरलेली जुनी उशी ठरते आजरांचे माहेरघर; वेळेवर बदला नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.